Back
सोलापुर में घरेलू गैस सिलेंडर के लिए लंबी कतारें, ऑनलाइन बुकिंग में दिक्कतें
AAABHISHEK ADEPPA
Mar 11, 2026 06:21:31
Solapur, Maharashtra
सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा
सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस गोडाऊनवर गॅस घेण्यासाठी लोकांची भली मोठी रांग
इराण-इस्त्राईल युद्धच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवाड्याची भीती लोकांच्या मनात आहे
पुढे गॅस मिळेल की नाही या भीतीने ग्राहकांची मोठी गर्दी
आम्ही चार दिवसापूर्वी बुकिंग केले होते त्यानंतर आज आमचा नंबर आलाय.
काही लोकांना ऑनलाईन बुकिंग नसल्याने घरी पाठवले जात आहे
आम्ही दोन तासापासून रांगेत थांबलोय अजून नंबर आला नाही.
ऑनलाईन बुकिंग केले तरी तें होत नाही त्यामुळे आम्ही गॅस टाकी घेऊन इथे आलोय.
गॅस टाक्या उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन आम्ही त्यांना करतोय.
मात्र नागरिक गॅस टाक्या घेऊन थेट ऑफिसमध्ये येत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowMar 11, 2026 07:49:140
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 07:47:400
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 11, 2026 07:45:550
Report
KJKunal Jamdade
FollowMar 11, 2026 07:31:270
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 07:07:020
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 07:06:540
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 11, 2026 07:03:440
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 11, 2026 07:03:220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 11, 2026 06:51:300
Report
ABATISH BHOIR
FollowMar 11, 2026 06:19:330
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 11, 2026 05:34:400
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 11, 2026 05:34:300
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 11, 2026 05:30:540
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 05:30:420
Report