Back
सोलापुर महापालिका चुनाव के लिए भाजपा-शिंदे गट की युति मजबूत, जल्द औपचारिक घोषणा
AAABHISHEK ADEPPA
Dec 24, 2025 03:17:55
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीच्या हालचाली वाढल्या, मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता
- सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढण्याची दाट शक्यता
- महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची युती जवळपास पक्की झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती
- जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सुद्धा मंगळवार सकाळपासून मुंबईत असल्याची माहिती
- सन्मानपूर्वक जागांचे वाटप करून महापालिका निवडणूक एकत्रित लढण्यासाठी प्रयत्न
- आगामी एक - दोन दिवसात भाजपा आणि शिवसेना दोन्ही वरिष्ठ नेत्यांची संयुक्त बैठकीनंतर घोषणा होण्याची शक्यता
- मात्र युती झाली तरी सोलापूर महापालिकेसाठी भाजपा हा मोठा भाऊ तर शिवसेना शिंदे गट छोटा भाऊ असणार आहे
- त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत आणखी काय -काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowDec 24, 2025 08:45:500
Report
SNSWATI NAIK
FollowDec 24, 2025 08:36:360
Report
PNPratap Naik1
FollowDec 24, 2025 08:35:590
Report
ABATISH BHOIR
FollowDec 24, 2025 08:24:150
Report
KPKAILAS PURI
FollowDec 24, 2025 07:07:290
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 24, 2025 07:07:020
Report
KJKunal Jamdade
FollowDec 24, 2025 07:04:190
Report
AKAMAR KANE
FollowDec 24, 2025 06:32:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 24, 2025 06:30:160
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 24, 2025 06:21:580
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 24, 2025 06:18:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 24, 2025 06:04:300
Report
AKAMAR KANE
FollowDec 24, 2025 06:03:360
Report
KJKunal Jamdade
FollowDec 24, 2025 05:47:130
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 24, 2025 05:15:570
Report
