Back
शरद पवार और शिंदे एक ही मंच पर: सोलापुर में दो बड़े कार्यक्रम एक ही दिन
AAABHISHEK ADEPPA
Nov 16, 2025 07:46:15
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - तब्बल दीड वर्षानंतर सोलापूर शहरात शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे येणार एकाच व्यासपीठावर
तब्बल दीड वर्षानंतर सोलापूर शहरात शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे येणार एकाच व्यासपीठावर
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरात दिसणार एकत्र
लोकसभा निवडणूकीपूर्वी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांची सोलापुरात झाली होती भेट
आज सोलापूर शहराचे माजी महापौर ऍड.यु.एन.बेरिया यांच्या 'सुवर्णपथ' या गौरवग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला असणार दोघांची हजेरी
या भेटी नंतर कांही तासांच्या अंतराने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला ही असणार दोघांची उपस्थिती
त्यामुळे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना देशातील दिग्गज नेत्यांची भेट होणार असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
125
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 09:16:1824
Report
SNSWATI NAIK
FollowNov 16, 2025 09:16:0021
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 09:04:0950
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 09:03:0647
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 16, 2025 08:46:50101
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 08:46:3587
Report
KJKunal Jamdade
FollowNov 16, 2025 08:46:22100
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 16, 2025 08:45:58108
Report
SNSWATI NAIK
FollowNov 16, 2025 08:45:1962
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 16, 2025 08:33:45102
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 16, 2025 08:31:2199
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 16, 2025 08:22:2931
Report
UPUmesh Parab
FollowNov 16, 2025 08:08:17104
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 16, 2025 08:07:1665
Report
SNSWATI NAIK
FollowNov 16, 2025 08:07:0483
Report