Back
संभाजीनगर मोर्चे के लिए वंचित आघाड़ी की तैयारी, बीजेपी के साथ नहीं होगा गठबंधन
AAABHISHEK ADEPPA
Oct 23, 2025 14:36:14
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : छत्रपती संभाजीनगर मधील वंचित बहुजन आघाडीचा उद्याचा मोर्चा निघणारच - सुजात आंबेडकर
- भाजप और मित्रपक्ष सोडून इतरांशी युती करण्यास आम्ही सकारात्मक आहोत
- मात्र भाजप सोबत नाही जाणार.
- ऑन MIM
- इम्तियाज जलील यांचा काय अनुभव आहे मला माहिती नाही.
- मात्र आम्ही भाजप विरोधात भूमिका घेतल्यावर अनेकजण आमच्या पक्षात आहे.
- लोकसभेत इंडिया आघाडीने आम्हला सोबत घेतले नाही.
- त्याचा फटका इंडिया आघाडीला विधानसभेला बसलाय
*- ऑन संभाजीनगर मोर्चा :*
- वंचित आघाडी उद्याचा मोर्चा काढणार आहोत.
- मुळात ज्या संघटनेच्या बॅनर लावला म्हणून गुन्हा दाखल केला ती संघटना मुळात लीगल आहे का?
*- ऑन संघ :*
- संघ कोणत्या नावाखाली रजिस्टर आहे? तो कोणत्याही नावाखाली फंड गोळा करते त्याचा सोर्स नाही. मग ती संघटना लीगल आहे काय?
*ऑन महाविकास आघाडी मोर्चा*
- मुळात चोराच्या घरी मोर्चा काढून काय उपयोग आहे.
- इलेक्शन कमिशन त्यात सहभागी आहे.
- त्यामुळे ECI वर मोर्चा काढून काय उपयोग.
- मुळात प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते 76 लाख मत वाढली कशी असा सवाल उपस्थित केला तेव्हा कोणी साथ दिली नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 23, 2025 17:45:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 23, 2025 16:45:414
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 23, 2025 16:45:284
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 23, 2025 15:48:452
Report
AKAMAR KANE
FollowOct 23, 2025 15:46:340
Report
JMJAVED MULANI
FollowOct 23, 2025 14:36:310
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 23, 2025 14:34:110
Report
JMJAVED MULANI
FollowOct 23, 2025 14:10:002
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 23, 2025 14:08:433
Report
JMJAVED MULANI
FollowOct 23, 2025 14:01:280
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 23, 2025 13:36:161
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 23, 2025 13:30:590
Report
SNSWATI NAIK
FollowOct 23, 2025 13:19:571
Report
PNPratap Naik1
FollowOct 23, 2025 13:04:060
Report