Back
FDA की कार्रवाई: शिरपुर में दूध मिलावट; 500 लीटर से अधिक दूध गटरे में फेंका
PPPRASHANT PARDESHI
Oct 23, 2025 14:08:43
Dhule, Maharashtra
झी २४ तासने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रबरी दुधाची बातमी दाखवल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खळखळून जागा झालं आहे. झी24तास च्या बातमीची दखल घेत जळगावहून विशेष पथकाने शिरपूर शहरात दाखल होत संबंधित डेअरीवरनं दुधाचे नमुने घेतले आहेत. निकषात न बसणारा दूध गटारीमध्ये फेकण्याय आले आहे. या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये अहवाल येईल, त्या अनुरूप कारवाई केली जाईल असा आश्वासन अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. शिरपूर शहर पोलिसांच्या मदतीने अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने संबंधित दुध डेअरीवर तपासणी केली. शिरपूर येथील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल नंतर शिरपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून संयुक्त ही कार्यवाही केली आहे. शिरपूर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाचे संपूर्ण टीमने शिरपूर मधील त्या दुध विक्री दुकानातील दुधाचे नमुने घेतले. संयुक्त कारवाईदरम्यान जवळपास 500 हून अधिक लिटर दूध गटारीत फेकन्याय आले. संबंधित दुकान मालकाचे आणखी अन्य ठिकाणी असलेल्या गोडाऊन मधील दुधाची तपासणी करण्यात आली. या दुधामध्ये भेसळ असल्याचा संशय असल्याकारणाने या दुधाने कोणाला शारीरिक इजा पोहोचू नये यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून उर्वरित दूध फेकन्याय आले.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 23, 2025 17:45:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 23, 2025 16:45:414
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 23, 2025 16:45:284
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 23, 2025 15:48:452
Report
AKAMAR KANE
FollowOct 23, 2025 15:46:340
Report
JMJAVED MULANI
FollowOct 23, 2025 14:36:310
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 23, 2025 14:36:140
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 23, 2025 14:34:110
Report
JMJAVED MULANI
FollowOct 23, 2025 14:10:002
Report
JMJAVED MULANI
FollowOct 23, 2025 14:01:280
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 23, 2025 13:36:161
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 23, 2025 13:30:590
Report
SNSWATI NAIK
FollowOct 23, 2025 13:19:571
Report
PNPratap Naik1
FollowOct 23, 2025 13:04:060
Report