Back
शिक्षण मंत्री भुसे ने सरकारी महापूजा में छात्र-छात्रा को भागीदारी की मांग की
SKSACHIN KASABE
Oct 26, 2025 15:02:43
Pandharpur, Maharashtra
कार्तिकी एकादशी पासून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याला विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजा वेळी सहभागी होण्याची संधी द्यावी अशी सूचना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंदिर समितीकडे केली आहे. याबाबत उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सुद्धा भेटून माहिती देऊ असे मंत्री भुसे म्हणाले. विठ्ठळ रुक्मिणीच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजा वेळी वारकरी दांपत्याला महापूजेमध्ये सहभागी होण्याची संधी मागील काही वर्षांपासून मिळत आहे
आता याच वेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला आणि एका विद्यार्थिनीला अशीच संधी मिळावी अशी मागणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे यामुळे नवा पेच निर्माण होऊ शकतो. एक नवा पायंडा यामुळे पडण्याची शक्यता आहे आणि यामुळे शासकीय महापजेवेळी गोंधळाची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowOct 27, 2025 04:18:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 27, 2025 04:17:560
Report
MAMILIND ANDE
FollowOct 27, 2025 04:16:490
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 04:08:052
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 27, 2025 04:07:520
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 27, 2025 04:06:460
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 27, 2025 04:06:190
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 27, 2025 03:51:550
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 27, 2025 03:46:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 03:45:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 03:45:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 27, 2025 03:37:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 03:36:100
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 27, 2025 03:35:590
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 27, 2025 03:32:210
Report
