Back
अनगर नगरपंचायती चुनाव बिनविरोध नहीं, अधिकारी पर कानूनी सवाल उठे
AAABHISHEK ADEPPA
Nov 25, 2025 15:21:58
Solapur, Maharashtra
सोलापूर - अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झालेली नाही, आता उलट्या फुगड्या खेळा।
- एक गोष्ट स्पष्ट झाली आहे अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झालेली नाही
- निवडणूक निर्णय अधिकारी कायद्याचा भंग करून प्रक्रिया केलीय
- ज्यावेळी अपील दाखल होतं त्यावेळी पुढची प्रक्रिया त्याच ठिकाणी थांबते, जोपर्यंत जिल्हा न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत प्रक्रिया थांबते
- जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस प्राप्त झाली त्या क्षणाला निवडणूक प्रक्रिया थांबायला पाहिजे होती
- आज अधिकाऱ्यांच्या वतीने न्यायालय समोर सुनावणी आजच्या आज घेण्याची मागणी करण्यात आली.. चिन्ह अलोटमेंट करण्यासाठी आजच्या आज सुनावणी घेण्याची मागणी
- जल्लोष केला, फुगड्या खेळलात, अंगावर बसलात, फटाके उडवलात हे सगळं तुम्ही केलं... आता खालची माणसं खांद्यावर घेऊन बोकांडी घ्या
- सरस्वती शिंदे यांनी अतिशय उत्साहात विड्रॉल केल्याचे सांगितलं...
- पाटलीन बाई बिनविरोध झाल्याचा जल्लोष तुम्ही केला तुम्ही उघड्या खेळल्या आता तुम्ही
- जे लोक तुम्हाला खांद्यावर बसून नाचले आता त्या लोकांना खांद्यावर घेऊन नाचा
- कारण निवडणुक बिनविरोध झालेली नाही.
- अरोनी निवडणुकीचा विड्रॉल बेकायदेशीर रित्या केलेला आहे.
- हा निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी म्हणून राहण्याच्या पात्रतेचा नाही.
- राज्याच्या निवडणूक आयुक्तांवर राज्य निवडणूक आयोगावर एक प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 25, 2025 17:45:2586
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 25, 2025 17:15:54110
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 25, 2025 15:46:27146
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 25, 2025 14:49:53158
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 25, 2025 14:36:57195
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 14:30:38174
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 25, 2025 14:01:51240
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 25, 2025 13:49:14104
Report
KJKunal Jamdade
FollowNov 25, 2025 13:15:2398
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 25, 2025 13:05:04187
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 25, 2025 13:04:07123
Report
SNSWATI NAIK
FollowNov 25, 2025 13:03:37163
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 25, 2025 12:48:1999
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 25, 2025 12:06:28167
Report