Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सातारा में 40 किलोग्राम गांजा जप्त, NDPS के तहत मामला दर्ज

TTTUSHAR TAPASE
Oct 11, 2025 03:31:20
Satara, Maharashtra
सातारा जिले के माण तालुक़े के तुपेवाड़ी गाँव में स्थानीय गुन्हे शाखा और म्हसवड थाने की पुलिस ने संयुक्त कार्रवाई कर लगभग 40 किलो गांजे की कीमत लगभग 10 लाख रुपये जप्त की। शहाजी दाजी तुपे ने अपने खेत में गांजे की खेती कर बिक्री के लिए उसकी पनपाने की खबर मिलने पर छापा मारा गया। आरोपी के खिलाफ NDPS अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Dec 08, 2025 02:45:19
Pune, Maharashtra:अहिल्यानगर शहराजवळ केडगाव परिसरात नगर - पुणे महामार्गावर शिवाई बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास झाला आहे या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी ड्रायव्हर च्या दोन्ही पायांवर मोठी इजा झाली असून पाच ते सहा प्रवासी देखील जखमी झाले आहेत. पुण्याहून छ. संभाजीनगरकडे जाणारी शिवाई बस कंटेनरवर आदळली...कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी जोरदार होती की, यात शिवाई बस चालकाच्या पायाचा अक्षरशः चुराडा झाला आहे, बसमधील इतर ५ ते ६ प्रवासी देखील जखमी झाले आहेत. २ गंभीर जखमींवर शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पळून गेला. सुदैवाने या भीषण अपघातात अद्याप पर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 08, 2025 02:32:31
Dhule, Maharashtra:कांद्याचे दर वाढत असताना केंद्र सरकारने आयात निर्यात धोरणाबाबत माकड चेष्टा करू नये असं आवाहन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. ते शहादा येथे शेतकरी मेळाव्याला आले असताना बोलत होते. केंद्र सरकारच्या धरसोड प्रवृत्तीमुळेच कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. कधी निर्यात शुल्क वाढवायचा तर कधी कांद्या निर्याताला बंदी घालायची अशा धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त होत आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कांदा उत्पादनामध्ये मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने कांद्याच्या निर्यातबाबत शेतकरी पूरक स्थिर धरून ठेवण्याची मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलेले आहे. सरकारच्या माकड चेष्टांमुळेच शेतकऱ्यांच नुकसान होत असल्याचाचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे
67
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 08, 2025 02:32:15
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड पोलिसांनी हस्तगत केले तब्बल २ कोटी रूपयांच्या дигीटल फ्रॉडची माहिती. अठरा महिना दखल घेऊन रायगड जिल्ह्यात मागील 11 महिन्यात डिजीटल माध्‍यमांतून करोडो रूपयांची फसवणूक झाल्‍याची 8 प्रकरणे पोलीसांत नोंदली गेली आहेत. यातून 2 कोटी 27 लाख 82 हजार 609 रूपयांची फसवणूक झाली आहे. मात्र पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्याने तपास करून तब्बल दोन कोटीहून अधिक रक्कम परत मिळवली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. डिgिटल फ्रॉडमधून नागरीकांची फसवणूक होवू नये यासाठी पोलीस यंत्रणेकडून प्रबोधन केले जाते. परंतु नागरिकांनी डिजीटल व्यवहार करताना सावधानता बाळगावी, अशी आवाहन पोलिसांनी केलं आहे.
46
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 08, 2025 02:30:50
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा आठ अंशा च्या खाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाल असून, घराबाहेर पडणं कठीण झालेला आहे. सायंकाळी सात वाजेपासून तर सकाळी आठ वाजेपर्यंत थंडी कडाक्याची थंडी जाणवत आहे बोचरी थंडी असल्यामुळे रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहेत. तापमानाचा पारा सतत खाली येतोय. 6 अंशापर्यंत तापमान खाली आले असून, येणाऱ्या काही दिवसांमध्ये थंडी अजून वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यामध्ये तापमानाचा परत 14° पर्यंत वाढला होता. मात्र आता पुन्हा तापमान सात अंशपर्यंत खाली आले आहे. रात्री गारठा अधिक जाणवत आहे. उत्तर पश्चिमी थंड वारे सक्रिय होत असल्याने धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा खाली येत असल्याच हवामान विभागाने स्पष्ट केल आहे.
54
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 08, 2025 02:17:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरात आता थंडीचा कडाका वाढणार असून पुढील आठवडाभर किमान तापमान १० अंशांखाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी  शहरात कमाल तापमान २९.२ आणि किमान तापमान १२.२ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. आगामी ८ ते १३ डिसेंबर या सहा दिवसांच्या अंदाजानुसार, किमान तापमानात झपाट्याने घट होईल. ८ डिसेंबर रोजी किमान तापमान १३ अंश सेल्सियस असेल, तर ९ डिसेंबर रोजी ते ११ अंशांपर्यंत खाली येईल. यानंतर १० आणि ११ डिसेंबरपर्यंत संभाजीनगरचे किमान तापमान १० अंशांपर्यंत पोहोचेल. मात्र, आठवड्याच्या उत्तरार्धात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे...
167
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 08, 2025 02:16:27
182
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 08, 2025 02:00:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रविवारी निवडणूक मैदानात येणाऱ्या इच्छुकांची माहिती मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली. ८ तासांत ९२२ इच्छुकांनी अर्ज घेतले. एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेल्यामुळे पक्षासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे, शिवाय उमेदवारी न मिळाल्यास निर्माण होणारी नाराजी थोपविण्यात कोअर कमिटीला अपयश आले, तर बंडखोरी होण्याचे संकेतही पहिल्या दिवशीच्या गर्दीतून मिळाले आहेत. त्यामुळं एकहाती सत्ता मिळवण्याची स्वप्न पाहणा-या भाजपची डोकेदुखी वाढणार असेच चित्र आहे....
180
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Dec 08, 2025 01:00:27
216
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 07, 2025 17:00:55
Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचा जाहीर मेळावा मेळाव्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित कार्यक्रमात आठवले यांनी कल्याण डोंबिवली मध्ये जागावाटप आणि महायुती फूट पडली तर भाजप सोबतच राहणार असल्याची मांडणी भूमिका आठवले on निवडणूक जागा वाटप महानगरपालिकेच्या निवडणुका येतात कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही मुंबई पालिकेच्या जवळ असणारी आहे महायुती म्हणून महापालिकेच्या निवडणूक लढवाव्या ही आमची भूमिका जागा वाटपात साठी तिन्ही पक्षाचे किती एकमत होतं हे माहिती नाही मात्र आमचा पक्ष भाजपचा मित्र त्यामुळे भाजपने आम्हाला आपल्या कोट्यातून जागा द्याव्या ही आमची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी 20 जागांसाठी मागणी केलेली आहे याबाबत रवींद्र चव्हाण बरोबर याच्या सोबत चर्चा करणार भाजपने पुढाकार घेऊन तिन्ही पक्षासह आम्हाला सोबत घेऊन कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेवर महापौर महायुतीचा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा कल्याण डोंबिवलीच्या समस्या बाबत आज मेळावा होता आणि सर्वांना आवाहन केले आहे कामाला लागावे... On भाजप सेना वाद भाजप शिवसेनेचा वाद वाढत असला तरी निवडणूक आल्यावर तो वाद कमी होणार ...आत्ता एकत्र झाले नाही मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येऊन महापौर महायुतीचा होणार यांचा वाद सुरू आहे ही गोष्ट खरी मात्र वाद मिटेल ही मला अपेक्षा ..माझा पक्ष बीजेपी सोबतच राहणार... या पहिलेही बीजेपी सोबत होता.. एकनाथ शिंदे अजित पवार येण्याच्या अगोदरपासूनच माझा पक्ष भाजपसोबत आहे दोन मोठे पक्ष भाजपसोबत आल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे चर्चा कुठेच होत नाही मात्र रिपब्लिकन पक्ष प्रामाणिकपणे भाजपसोबत आहे आणि त्यांच्या सोबत राहणार On विरोधक अधिवेशन विरोधक चाय पानाला जात नाही कारण त्यांना महायुतीचा चाय आवडत नाही..आम्ही मंत्री असताना सगळे विरोधी पक्ष चहापण्याला यायचे.. हसत खेळत राजकारण असलं पाहिजे क्रूर पद्धतीचे राजकारण नको ... परंपरा प्रमाणे सगळे चाय पाण्याला जायला पाहिजे मात्र विरोधक वेगवेगळे कारण सांगून चाय पाण्यावर बहिष्कार टाकतात भूमिका कोणी कशी घ्यावी याचा अधिकार सर्वांना मात्र उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक प्रश्नांवरती चांगली भूमिका मांडवी अशी अपेक्षा byte.. रामदास आठवले കेंद्रीय मंत्री
260
comment0
Report
Advertisement
Back to top