Back
फलटण पंचायत समिति में भाजपा की धुआंधार जीत, सभापति पद पर कब्जा
TTTUSHAR TAPASE
Mar 16, 2026 07:53:28
Satara, Maharashtra
सातारा -फलटण पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या राजकीय घडामोडींमुळे भाजपने सभापती पद आपल्या ताब्यात घेतले.माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटालाही धक्का बसला. त्यांच्या गटातील एका सदस्यानेही भाजपची साथ दिली. त्यामुळे अखेरीस रामराजे निंम्बाळकर यांना एक पाऊल मागे घेत शिवसेना शिंदे गटाकडे उपसभापती पद स्वीकारावे लागले.या संपूर्ण घडामोडींमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची राजकीय रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, भाजपच्या शिवांजली भोसले यांची फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 16, 2026 09:38:290
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 09:38:110
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 09:37:010
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 09:36:410
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 16, 2026 09:36:010
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 16, 2026 09:35:360
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 16, 2026 09:35:200
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 16, 2026 09:34:300
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 16, 2026 08:58:04138
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 08:55:2499
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 16, 2026 08:55:06111
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 08:45:15192
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 08:36:15159
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 16, 2026 08:33:50157
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 16, 2026 08:16:39157
Report