Back
सांगली के कृष्णा नदी पर आयर्विन पुल का 97वां जन्मदिन धूमधाम से मनाया गया
SMSarfaraj Musa
Nov 19, 2025 01:02:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 97 वा वाढदिवस केक कापून साजरा झाला आहे. सांगलीतील सामाजिक संघटनांकडून आयर्विन पुलाचा वाढदिवस एखाद्या मुलाप्रमाणे साजरा करण्याची परंपरा आहे. यानिमित्ताने आयर्विन पुलावर फुगे, रांगोळी काढून व दिवे लावून सजवण्यात आला होता. यानंतर केक कापून आयर्विन पुलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 18 नोव्हेंबर 1929 मध्ये सांगली शहराच्या जडण-घडण आणि समृद्धीचा मार्ग बनलेल्या पुलाची उभारणी ब्रिटिश काळामध्ये तत्कालीन संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्याकडुन करण्यात आली होती. वास्तू कलेचा अद्भुत अविष्कार व 13 सुंदर कमानींवर कृष्णा नदीत उभरलेला सांगलीचे वैभव म्हणून आयर्वीन पुलाची ओळख आहे.
127
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 02:17:5419
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 19, 2025 02:17:36110
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 19, 2025 02:16:5737
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 02:16:0068
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 02:15:4652
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 19, 2025 02:15:3246
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 19, 2025 02:15:13107
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 19, 2025 02:06:31148
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 19, 2025 02:06:21146
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 19, 2025 02:06:1153
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 19, 2025 02:05:4785
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 19, 2025 02:05:3172
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 19, 2025 02:05:23139
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 19, 2025 02:04:0185
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 19, 2025 02:03:5496
Report