Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली के जज भूषण गवई के बूट फेंक प्रकरण पर पुरोगामी संघठनों का प्रदर्शन

SMSarfaraj Musa
Oct 08, 2025 10:03:42
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगलीत पुरोगामी संघटनांनी एकत्रित आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बूट फेक प्रकरणाचा निदर्शने करण्यात आली. बूट फेकणाऱ्या वकिलांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलना मध्ये जिल्ह्यातल्या विविध सामाजिक संघटनांसह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Oct 08, 2025 12:21:33
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 08, 2025 12:17:34
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव जिले के कलंब तालुक्‍के ईटकुर गाँव की अंजली मधुकर अडसूळ शिक्षा हेतु तासगाव स्थित सरकारी निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय में पॉली टेक्निकल च शिक्षण कर रही है। घर में अत्यंत गरीबी के अलावा खेती बाड़ी भी है—अल्पभूधारक परिवार शेळा और गाए पाला करते थे ताकि अंजली के शिक्षा के लिए पैसे मिल सकें। लेकिन अस्वस्थ मौसम और भारी वर्षा ने इस परिवार की कुल आय को बुरी तरह से प्रभावित कर दिया है। न सिर्फ खेती, बल्कि उनका पालतू पशु भी बाढ़ में बह गए, जिससे हर रोज के खाने-पीने की समस्या उठ खड़ी हुई है। अब खेत की आय नहीं रहने के कारण वे अंजली को तासगांव से गाँव लौटने को मजबूर करने की सोच रहे हैं ताकि परिवार की स्थिति संभाली जा सके।
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 08, 2025 12:16:14
Vasai-Virar, Maharashtra:ANC : वसई फाटा येथील अातार कंपाउंड परिसरात क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फैजान शेख (वय 24) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मोईन नावाच्या व्यक्तीने किरकोळ कारणावरून फैजान शेखवर धारदार चाकूने वार केले. हल्ल्यानंतर मोईन हा स्वतःच्या घरात बसून दारू पीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पेल्हार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी मोईनला ताब्यात घेतले आहे. मोईन हा परिसरात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, जखमी फैजान शেখला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पेल्हार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 08, 2025 12:15:55
Satara, Maharashtra:सातारा नगरपालिकेचे निवडणूक कार्यक्रमाचे अनुषंगाने शाहू कला मंदिर येथे नगरसेवक आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली..सातारा उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बापट यांच्या उपस्थिती शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठी काढून 25 प्रभागांच्या आरक्षण सोडत जाहीर केले्या .एकूण यामध्ये 50 नगरसेवक पदांसाठी सातारा नगरपालिका निवडणूक होत असून अनुसूचित जातींसाठी 6 जागा,नागरिकांच्या माहिती प्रवर्गासाठी 14 जागा,अनुसूचित जमातीसाठी 1 महिला आरक्षणासाठी एकूण 25 जागा महिला आरक्षणापैकी अनुसूचित जातीच्या 3 जागा अनुसूचित जमाती मधून सोडतीतून निघालेली 1 जागा सोडती मधून निघालेल्या 14 उर्वरित सर्वसाधारण जागा निश्चित झाल्या असल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजीत बापट यांनी दिली आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 08, 2025 12:10:38
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash मंत्री छगन भुजबळ बाईट पॉईंटर - ऑन लातूर आत्महत्या - मला माहित नाही... आत्महत्या का केल्या?, चौकशी सुरू आहे... ऑन आनंदाचा शिधा - शेतकऱ्यांना साडे एकतीस हजार कोटींचे पॅकेज द्यावं लागलंय... मागच्या वर्षीपासून 40 - 45 हजार कोटीची लाडकी बहीण योजना सुरू आहे... ओढाताण कमी झाली की सुरू करू परत... आनंदाचा शिधा बाबत मंत्री छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य... ऑन जरांगे साप वक्तव्य.. - तुम्ही लोक काय त्याच्या नादी लागलाय?... त्याला काही काम धंदा नाही... त्याला शिक्षण आहे का? काही माहीत आहे का?.. मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलाय... 57 वर्ष झाले मला, मी मुंबईचा दोनदा महापौर झालो... मंडल आयोगामुळे काँग्रेसमध्ये गेलो... त्याला राजकारण कोण कधी आलं माहीत आहे ka..? 91 साली मी कॅबिनेट मंत्री झालो... जे आज मंत्री आहेत तेव्हा कोणीही नव्हत... मनोज जरांगेंनी केलेल्या टिकेवर भुजबळ यांचे प्रतीउत्तर... ऑन अजित पवार नाराजी - अजित पवार मला काही बोलले नाही.. मला बोलायचं असतं तर थेट बोलले असते... त्यांना मी स्पष्ट बोललोय... मी 35 वर्षापासून समाजासाठी काम करतोय.. मी शिवसेना त्याच कारणाने सोडली होती... ते काम मी कुठंही गेलो तरी चालूच राहणार... त्यास मला कुणाचाही बंधन नाही... मी समाजाची भुमिका मांडायला हरकत नाही... ऑन जरांगे टिका मराठा ओबीसी भांडण पाप - त्याला म्हणा तू केलंय पाप... आत्तापर्यंत मराठा समाजाचे 58 मोठे मोर्चे निघाले... मात्र अशाप्रकारे समाजात वितुष्ट निर्माण झालं नाही... त्याच्या आजुबाजूला असणारे दारूवाले, मटकावाले, वाळूवाले यांनी बिडमध्ये आमदारांची घरं जाळली.. त्यांच्या घरातील लेकरं मरता मरता वाचली... ते एव्हढंच म्हणाले कि आरक्षणाचा फायदा एखाद दुस-या टक्क्याला होईल... तेव्हढ्यावरून त्यांचे घर जाळले... म्हणून मी तीथे गेलो आणि ठरवलं आता गप्प बसायचं नाही... दारूवाले आणि मटक्यावाल्यांना बरोबर घेऊन तू काय महाराष्ट्राला वेठीस धरणार का...? तू काय मराठा समाजाचा नेता आहे का...? मराठा समाजाचे खुप नेते आहेत... शरद पवार, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चौहान यासह कित्येक नेते आहेत.. आत्तापर्यंत सर्वजण समजदारीने वागले... राज्यातील सर्व समाजाला घेऊन राज्य सांभाळलं... तुला काहीच समजत नाही... मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे... तू मुद्दामहून वितुष्ठ वाढवतोय... तुला वितुष्ठ आणि दुश्मनी वाढवायचीय.. तुला दंगली घडवण्यासाठी हे प्रकार करतोय... छगन भुजबळ यांची जरांगेवर घणाघाती टिका... ऑन प्रफुल्ल पटेल भुमिका समर्थन.. - माझ्या भुमिकेला मनातून सर्वांचेच समर्थन आहे.. मराठा समाजाला इडब्य्एसचे आरक्षण दिलयानंतर सर्व प्रश्न मिटले होते... मात्र हा दारूवाले आणि वाळूवाल्यांचा लिडर... हा लढाया मारमा-या करायला लिडरशिप करतोय... देशातल वातावरण बिघडवण्यासाठी कारणीभूत झालाय... भुजबळांची जरांगेवर टिका.. त्याला अक्कलच नाही... त्याच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी करू शकता...? ऑन शिवसेना सुनावणी - कोर्टाचा जो निर्णय येईल तो मान्य करावा...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 08, 2025 11:42:07
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 08, 2025 11:34:59
Bhandara, Maharashtra:विविध समस्यांना घेऊन कुंभारटोलीवासीयांचा नगरपरिषदेवर हल्लाबोल.... “एक नारी सबसे भारी”च्या जयघोषांनी आमगाव शहर दुमदुमले Anchor :- आमगाव नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुंभारटोली परिसरातील नागरिकांनी आज मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात नगरपरिषद कार्यालयासमोर जोरदार हल्लाबोल आंदोलन केले. घरकुलांची समस्या, पट्ट्यांचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांमधील अस्वच्छता, वारंवार खंडित होणारा पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक प्रकाशव्यवस्थेचा अभाव या प्रमुख समस्या मांडत नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्त्या राणी काळसर्पे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून मोठ्या संख्येने महिला व नागरिक नगरपरिषद कार्यालयासमोर जमले. “रस्ता द्या, पाणी द्या, घरकुल द्या, स्वच्छता द्या, न्याय द्या” और “एक नारी सबसे भारी” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 08, 2025 10:46:24
Pune, Maharashtra:वांडजारी समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवावा या मागणीसाठी वाडगाव थाटे येथे तीन युवकांचे मागील आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे...या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय...त्यामुळे संतप्त झालेल्या वाडगाव आणि थाटे या दोन्ही गावातील सर्व ग्रामस्थ एक दिवसाचे अन्न त्याग आंदोलन करणार आहे...तर 10 तारखेला सर्व ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन करणार आहेत...तर येत्या रविवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे असे ठराव आज आंदोलनस्थळी घेण्यात आलेत...आज वाडगाव थाटे येथे वंजारी समाजाची बैठक झाली त्यात हे आंदोलन टप्प्याटप्प्याने कसे पुढे न्यायचे याबाबत निर्णय झाले...दरम्यान यावेळी उपस्थित ओबीसी नेत्यांनी राज्यातील सर्व वंजारी समाजाच्या आमदारांना आवाहन करण्यात आले की, या आंदोलनाला पाठींबा द्यावा अन्यथा सर्व वंजारी समाजाच्या आमदारांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अन्यथा वंजारी समाज असा आमदारांचाही निषेध केला जाईल असा इशारा देण्यात आलाय. बाईट:- बाळासाहेब सानप, ओबीसी नेते
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 08, 2025 10:34:06
Pune, Maharashtra:Headline : वडगाव नगरपंचायत निवडणूक आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर १७ प्रभागांसाठी आरक्षण निश्चित महिला उमेदवारांसाठी मोठी संधी वडगाव मावळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून, यंदा हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठरलं आहे. या निर्णयानंतर शहराच्या राजकारणात नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध पक्षांच्या महिला नेत्यांनी तयारीला वेग दिला आहे, तर सर्व वॉर्डचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी आपापल्या प्रभागात गणितं मांडायला सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून, स्थानिक पातळीवर महायुतीचं समीकरण जुळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, नगराध्यक्षपद कोणत्या महिला नेत्या कडे जाणार, याची चर्चा वडगाव शहरात रंगली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 08, 2025 10:33:29
Nagpur, Maharashtra:नागपूर झुंड चित्रपटात काम केलेला,झुंड फेम बाबू छत्रीचा खुन झालाय नागपूरच्या जरीपटका भागात बाबू छत्रीचा त्याचाच मित्र ध्रुव साहू याने खुन केला.. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री आणि ध्रुव साहू यांच्यात दारूच्या नशेत वाद झाला होता. एका निर्माणाधीन इमारतीला लागून पडीक घर आहे. तिथेच बाबू आणि त्याचे नशेडी मित्र नेहमी नशा करत. रात्री दोनच्या sुमारास बाबू छत्री आणि त्याचा मित्र ध्रुव साहू यांच्यात मद्यप्राशनानंतर वादावादी झाली. याच वादातून ध्रुवने चाकूने बाबूवर वार केले आणि डोक्यात दगड घातला... यामध्ये बाबू छत्रीचा मृत्यू झाला... बाबू छत्रीच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत.. नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड चित्रपटात प्रियांशी क्षत्रिय हा बाबू नावाचे पात्र साकारले होते
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 08, 2025 10:06:06
0
comment0
Report
Advertisement
Back to top