Back
अलीबाग के चौल-आग्राव सड़क पर एक साल से काम ठप, यातायात बाधित, पर्यटन प्रभावित
PPPRAFULLA PAWAR
Oct 13, 2025 01:30:27
Chendhare, Alibag, Maharashtra
सरकारी काम और वर्षभर थांब असा अनुभव सध्या अलिबागकर घेताहेत. जवळपास वर्षभरापूर्वी रस्ते दुरूस्तीचं काम मंजुर झालं पण अजून या कामाचा नारळ काही फुटला नाही. पर्यटन नगरी अशी ओळख असलेल्या अलिबाग तालुक्यातील चौल ते आग्राव या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रसत्यावरून प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत की त्यावरून वाहन चालवणे सोडाच चालणंही मुश्किल झालंय. शाळकरी मुलं, महिला सायकल चालवताना पडून जखमी झाले आहेत. याचा परीणाम इथल्या पर्यटन व्यवसायावरदेखील होतोय. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी साडेतीन कोटी रूपये मंजूर झाले आहेत परंतु ढिम्म प्रशासकीय यंत्रणा काम सुरू करायला मागत नाही. या कामात राजकारण आडवं येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 13, 2025 03:51:204
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 13, 2025 03:50:190
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 13, 2025 03:50:060
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 03:47:560
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 13, 2025 03:46:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 13, 2025 03:46:340
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 03:45:240
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 03:33:380
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 13, 2025 03:33:270
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 13, 2025 03:33:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 13, 2025 03:32:140
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 13, 2025 03:23:154
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 13, 2025 03:22:520
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 13, 2025 03:22:170
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 13, 2025 03:22:030
Report