Back
शरद पवार ने बारामती हायड्रोलिक प्लांट का उद्घाटन किया, शिक्षा-उद्योग में नया मोड़
JMJAVED MULANI
Oct 20, 2025 11:16:59
Baramati, Maharashtra
بارामती شردار پوار ساوند بائك پوइंटير اون بارामती ہائڈ्रोलک پریوٹیٹ لمیٹڈ افتتاح سوہلا Baramati ہائڈرو لک پریوٹ لمیٹڈ یا کمپنیचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ नेते شرद پوار यांच्या हस्ते संपन्न झालाय.. شرد پوار एक प्रकारचे स्थिर उत्पन्न मिळत नव्हतं म्हणून आपल्या बाळदाद्यांनी हा निर्णय घेतला की आता गुराळ सोडून आणि साखर काढू. दोन-तीन ठिकाणी कारखाने काढण्याचा निर्णय घेतला. पहिले कारखाना भवानीनगर ला उभा राहिला मला आठवतंय मी त्यावेळी शिकत होतो भवानी नगर कारखान्याच्या संचालकांची बैठक असली ती सगळे संचालक पटले वाले होते. त्याकाळात शिक्षण नव्हतं पण दृष्टी होती, तयारी होती प्रामाणिक पण होता. बांधिलकी होती. त्यानंतर दुसरा कारखाना माळेगाव उभा राहिला. अनेक लोकांनी तिथे पुढाकार घेतला. आणि कारखानदारी उभी केली. ही कारखानदारी गुळावरून साखरेवर गेली 1967 साली तुमच्या वाढ वडिलांनी माझी आमदार म्हणून निवड केली. आज त्याला 56 वर्षे होऊन गेली. मी या सर्व कारखानदारांमध्ये वेगळ्या दिशेने लक्ष घातलं. नुसती साखर नको साखर करू पण वीज करता येईल का. आज माळेगावला सोमेश्वरला आपण साखर करतो वीज करतो. कारखान्याच्या मळी पासून इथेनॉल निर्मिती करायचं यासाठी प्रयत्न केला आणि उत्पन्न वाढवलं. त्यामुळे हा धंदा आणखीन वाढला. त्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने मला राज्याचा सरकारमध्ये काम करायची संधी दिली. त्यानंतर पहिला निर्णय काय घेतला तो म्हणजे बारामती मध्ये एमआयडीसी काढायची दुधाचे प्रक्रिया करणारी डायनामिक्स सारखी इंडस्ट्री आणायची. मला आनंद आहे आता मला काही लोकांनी फार सहकार्य केले. मी शेतकऱ्यांना विचारले इथे उद्योग आणायच्या आहेत जागा दिल का सगळ्यांनी दोन हात वर केले आणि द्या म्हणाले. जागा मिळाली आणि हळूहळू या ठिकाणी कारखानदारी वाढली. इतर उप पदार्थ निर्मिती होऊ लागले. बारामती हे उद्योगाचे केंद्र राहिलं. मला दहावीच्या नंतर पुण्याला शिक्षणाला जावं लागलं. मी आमदार झाल्यानंतर एक निर्णय घेतला की बारामती शिक्षण संस्था काढू. विद्य प्रतिष्ठान ही संस्था काढली तिथे आज 30 हजार मुले मुली शिकतात. माळेगावला मुलांच्या आणि मुलींची शिक्षणाचे स्वतंत्र सोय केली. त्या ठिकाणी 4 हजार मुले मुली शिकतात. सोमेश्वर कॉलेज या ठिकाणीही काही शिक्षण संस्था उभ केले तिथे काही हजार मुले शिकतात. याचा परिणाम देशात कुठेही गेलो कुठेतरी इथली मुले मला दिसतात सांगतात की आम्ही विद्य प्रतिष्ठान तिथले विद्यार्थी आहोत. काहींनी भारताच्या बाहेर परदेशात सुद्धा तुमची मुलं मुली बघायला मिळतात. शिक्षणाचा दालन आपण या ठिकाणी उभं केलं म्हणून हे घडलं. शिक्षण झाली पण नोकरीचा प्रश्न आहे. मला इथे येण्याच्या आधी काय काम करत आहेत त्याची माहिती होती मी आज एक नवीन प्रकल्प हाती घेतला तो म्हणजे हायड्रोलिक मशीन खरेदी केली. महत्त्वाची गोष्टी मशीन घेऊन कुठेही काम मिळेल तिथे आपल्या मुलांची जाण्याची तयारी आहे. त्याचा परिणाम आज मुंबईसारख्या ठिकाणी मोठं काम आपल्या मुलांना मिळाला आहे माझ्या मते ते काम कमीत कमी पंधरा वर्षे चालेल आणि वाढेल. 3 ते 4 वर्षात या मशीनची किंमत वसूल होईल. हा एक वेगळा दृष्टिकोन इतक्या करून लोकांनी कष्ट करून ठेवला आहे. आज मुंबईमध्ये मी बघतो अनेक ठिकाणी कुठे कचरा डेपो असेल धारावीसारखा मोठा भाग असेल स्वच्छतेची गरज असेल तिथली सगळी काम आज हळूहळू आपल्या मुलांना मिळू लागली आहे. या देशात उद्योगात मोठे झालेले अनेक लोक असे आहेत ज्यांचे माझे व्यक्तिगत संबंध आहेत. अशा एका गुजरात मधील मोठ्या उद्योजकाला मी सांगितले, ही कामे मुंबईत घ्या आणि ही कामी मुंबईत घेतल्यानंतर आमच्या मुलांमध्ये ज्यामुळे त्यांनी मुंबईतील काम घेतली
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
1
Report
UPUmesh Parab
FollowOct 20, 2025 13:47:393
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowOct 20, 2025 13:45:460
Report
MDMahendra Dubey
FollowOct 20, 2025 13:45:300
Report
RSRajendra sharma
FollowOct 20, 2025 13:45:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 20, 2025 13:00:490
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 20, 2025 12:46:350
Report
PNPratap Naik1
FollowOct 20, 2025 12:31:070
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 20, 2025 12:30:140
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 20, 2025 11:48:536
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 20, 2025 11:18:190
Report
JMJAVED MULANI
FollowOct 20, 2025 11:04:173
Report
JMJAVED MULANI
FollowOct 20, 2025 11:03:291
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 20, 2025 11:01:490
Report