Back
पिंपरी-चिंचवड पुलिस में 322 शिपाई भर्ती, ऑनलाइन आवेदन 30 नवंबर तक
KPKAILAS PURI
Nov 01, 2025 07:46:44
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड शहर पोलिसांत निघाली 322 पोलीस शिपाई पदांसाठी भरती.....! पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 322 पोलिस शिपाई पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली असून. शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने विविध प्रवर्गासाठी ही पदे खुली केली आहेत, इच्छुकांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी ही भरती प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अधिकृत पोर्टलवर सुरू झाली असून , या भरतीमध्ये जाहीर झालेल्या एकूण 322 पदांचे वाटप प्रवर्गांनुसार करण्यात आले आहे. यानुसार, जनरल आणि महिला या दोन्ही प्रवर्गांसाठी प्रत्येकी 97 पदे उपलब्ध आहेत. माजी सैनिकांसाठी सर्वात जास्त म्हणजे 48 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, गृह रक्षक आणि अंशकालीन पदवीधर या प्रत्येकासाठी 16-16 अशी पदे भरली जाणार आहेत. तर पोलीस कॅडेट्ससाठी 10 आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 6 पदे असणार आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 01, 2025 10:16:08Navi Mumbai, Maharashtra:मनसे के लिए मुंबई में ट्रेन निकली
0
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 01, 2025 09:21:550
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 01, 2025 09:21:240
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 01, 2025 09:21:030
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 01, 2025 09:01:220
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 01, 2025 09:01:010
Report
PNPratap Naik1
FollowNov 01, 2025 08:49:250
Report
SNSWATI NAIK
FollowNov 01, 2025 08:49:130
Report
SNSWATI NAIK
FollowNov 01, 2025 08:33:060
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 01, 2025 08:19:570
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 01, 2025 08:19:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 01, 2025 08:19:170
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 01, 2025 08:06:170
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 01, 2025 08:05:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 01, 2025 08:05:420
Report