Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

पाणंद रस्ते के गलत काम से किसान ने आत्महत्या, मुआवजे की मांग

NMNITESH MAHAJAN
Nov 01, 2025 08:19:57
Jalna, Maharashtra
जालना :पाणंद रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे शेतीत पाणी घुसून साडेतीन एकर जमीन वाहून गेली,शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या शेती नुकसानीच्या विवंचनेतून आत्महत्या,नातेवाईकांचा आरोप रमेश शिंदे या 41 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या हस्ते पिंपळगाव येथील घटना दरम्यान हस्ते पिंपळगाव -शेवगा हा पाणंद रस्ता नकाशाप्रमाणे करण्यात यावा तसेच वाहून गेलेल्या साडेतीन एकरावरील पीक आणि जमीन नुकसानीची भरपाई द्यावी अन्यथा मिही आत्महत्या करीन आणि आत्महत्या केलेल्या मुलाचं शव ताब्यात घेणार नाही असा ईशारा मयताच्या वडिलांनी दिला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MKManoj Kulkarni
Nov 01, 2025 11:51:40
Navi Mumbai, Maharashtra:अँकर महाविकास आघाडी और मनसे के वतीने आज सत्याचा मोर्चा आयोजित किया गया था। मोर्चे में उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार और बाळासाहेब ठाकरे के भाषण हुए। आज एक बार फिर मतदार सूची में घोळ कैसे हुआ, यह भी बताया गया। कार्यकर्ताओं की प्रतिक्रिया भी पूछी गई।anchors ने बताया कि कुर्ला में शिवसेना बुद्ध बाळासाहेब ठाकरे गट के पदाधिकारी मतदार सूची में घोळ के बारे में बात कर रहे थे और उन्होंने banners दिखाए। निवडणूक आयोग पर इस मोर्चा के प्रभाव पर बातचीत की गई और पदाधिकारीयों से प्रतिक्रियाएं ली गईं। आज का मोर्चा भव्य बना; निवडणूक आयोग में संवेदनशीलता हो तो अच्छा काम किया जा सकता है—ठाकरे परिवार के नेताओं ने आयोग की चिरफाड़ भी की।
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 01, 2025 11:48:02
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 01, 2025 11:20:47
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 01, 2025 11:04:24
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 01, 2025 10:52:48
Kolhapur, Maharashtra:राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारने 6 नोव्हेंबर पर्यंत उस दराचा प्रश्न मिटवावा अन्यथा 7 तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरणार - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा इशारा. कोल्हापुरातील विश्राम गृहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महत्त्वाची बैठक. यावर्षी साखरेला भाव चांगला आहे, इथेनॉलचे दर चांगले आहेत, त्यामुळे साखर कारखान्याचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे FRPच्या वर आम्हाला ऊस दर पाहिजे - शेट्टी. 3751 रुपये पहिली उचल मिळावी अशी ऊस परिषदेत मागणी केली आहे. कर्नाटक मध्ये देखील ऊस दराचे आंदोलन सुरू आहे, बेलगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी FRP पेक्षा 100 रुपये अधिक द्या असं सांगून देखील कर्नाटक मधील साखर कारखानदार दर देत नाहीत. कर्नाटकामधील आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऊस तोडी नाकाराव्यात. आज सकाळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर याचा फोन आला, त्यांनी ऊसदरा संदर्भात सहा तारखेला बैठक घेण्याचे कबूल केले आहे, पण त्याआधीच निर्णय होण्याची आवश्यकता. शिरोळमध्ये आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला आहे, साखर कारखानदारांनी मस्ती करू नये, जर मस्ती केली तर आंदोलन तीव्र करणार. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घ्यावी. कायद्याचा धाक दाखवून ऊस उत्पादकांना त्रास द्यायचा प्रयत्न झाला तर ऊस उत्पादक देखील उत्तर देतील. पाच तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापुर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, त्यांना ऊस देऊन आम्ही त्यांचे स्वागत करू. जिल्हा प्रशासनाने ऊस भेट द्यायला परवानगी द्यावी. एक नोव्हेंबर पासून गाळप हंगामाला परवानगी असताना, अनेक साखर कारखानेदारांनी गेल्या आठ दिवसापासून उसाचा गाळप सुरू केला आहे, त्याला परवानगी कोणी दिली? RSP चा फॉर्मुला चुकीचा आहे, त्यामुळे तो बदलण्याची गरज. गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला देखील दोनशे रुपये अधिक मिळायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे. शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण राज्यातून विरोध होतोय. काही जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी रेखांकन बदलण्याचे संकेत दिले आहेत. पण आम्हाला महामार्ग नकोच आहे. राज्यावर आर्थिक बोजा लागणारा महामार्ग नको. सरकारने संपूर्ण कर्जाची जबाबदारी घेतली आहे, कोणतीही वसुली करणार नाही असे सरकारने शब्द दिला आहे. कर्जमाफीच्या योजनेत चुकीची लोक येऊ नयेत अशी सरकारची भूमिका, ती चुकीची आहे असं वाटत नाही.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 01, 2025 10:34:45
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर चंद्रकांत दादा पाटील बाईट मुद्दे चंद्रकांतदादा ऑन पक्ष प्रवेश भाजप पक्षात दररोज इन्कमिंग सुरू झाली आहे 2014 साला नंतर अडीच वर्षे सत्ता नसताना देखील कुणी पक्ष सोडून गेले नाहीत कारण देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवलं राज्यात आम्ही एक नंबरला आहोत, एक नंबर आणि दोन नंबरमध्ये मोठा फरक आहे दर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश होत राहणार चंद्रकांतदादा ऑन शरद लाड उमेदवारी मी काही शरद लाड यांची उमेदवारी घोषित केली नाही मी सांगलीत भाषणात म्हणालो की शरद लाड हे पदवीधरचे उमेदवार असू शकतात आमच्याकडे उमेदवारी घोषित करण्यासाठी समिती असते मला उमेदवार घोषित करण्याचा अधिकार नाही अरुण लाड यांनी हसन मुश्रीफ यांना काय शब्द दिला याच्याशी माझ्या पक्षाचा संबंध नाही चंद्रकांतदादा ऑन सांगली, कोल्हापूर पालिका सांगली आणि कोल्हापुरमध्ये आमची जी फिगर आहे ते उमेदवार घेणार, त्याच्या खाली आम्ही येणार नाही जे उमेदवार विजयी होतील, त्यांचा तसा सर्व्हे आला तर उमेदवार निवडण्याचे समिती ठरवते कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आम्ही 33 जागेच्या खाली येणार नाही 33 पेक्षा जास्त जागा आम्ही घेणार, जागेवर अदलाबदली होऊ शकते चंद्रकांतदादा ऑन सत्याचा मोर्चा आज मुंबईतील मोर्चात सहभागी झालेले पक्ष मुंबई पालिका निवडणुकीत हळूहळू बाहेर पडतील आणि वेगळे लढतील ऑन उमेदवारी पालिका, जिल्हा परिषद नव्हे तर पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील सर्व्हे करूनच सर्व काही केलं जाईल
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 01, 2025 09:21:03
Pandharpur, Maharashtra:कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देशी विदेशी फुलांनी सजलं आहे. रविवारी कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपूर मध्ये साजरा होत आहे त्यासाठी जवळपास पाच लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत उद्या पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे आणि या सोहळ्यासाठी विठुरायाच संपूर्ण मंदिर पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी विविध प्रकारच्या 30 फुलं आणि पानांनी सजवलेला आहे जवळपास पाच टन फुलांचा वापर यासाठी करण्यात आलेला आहे त्यामुळे कार्तिकी साठी आलेल्या भाविकांना मंदिराचं पुष्परुप पाहता येणार आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 01, 2025 09:01:22
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिलेतील ब्रह्मपुरी शहरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जमीन पट्टे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एकाच कार्यक्रमात सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पट्टेवाटप, प्रमाणपत्र वाटप, स्वामीत्व योजना लाभ वितरण, कृषी यांत्रिकीकरण लाभ वितरण असे अनेक लाभ कार्यक्रमात देण्यात आले. महसूलमंत्र्यांनी कार्यक्रमात महत्वपूर्ण घोषणा केल्या. 15-10-2024 च्या पूर्वी घेतलेले सर्व घरं कायदेशीर करणार असल्याचे सांगितले. Deem regularisation योजना राबविणार असल्याचे सांगत यासाठी कायदा आणत असल्याचे म्हटले. दरम्यान: प्रादेशिक आराखड्यात-रिजनल प्लॅन मध्ये दाखवलेल्या रहिवासी क्षेत्रात प्लॉट घ्यायचा असेल तर पुन्हा NA करावे लागते, आता ते संपवत असल्याचे सांगत यासाठी सनद रक्कम लागणार नाही, ती जिल्हा निधीतून देण्याची घोषणा त्यांनी केली.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 01, 2025 09:01:01
Amravati, Maharashtra:आज मुंबईत महाविकास आघाडीचा मतदार सूची विरोधात भव्य मोर्चा निघणार आहे यावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेमध्ये जेव्हा आमचा पराभव झाला तेव्हा तुम्ही म्हणत होती की लोकशाही जिवंत आहे आणि विधानसभाेत जेव्हा तुमचा पराभव झाला तेव्हा तुम्ही म्हणता की लोकशाहीची हत्या झाली मतांची चोरी झाली. राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यापूर्वी म्हणत होते की मज्जित वरचे भोंगे काढा. हातात भगवा घ्या, हनुमान चालीसा लावा, आता तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसल्यावर इतर समाजाचे लोक आणि आम्ही भाऊ भाऊ आहोत. पहिले तुमचे काय विचार होते? आणि आता काय विचार आहे? फक्त एकच विचार आहे की दुकाने उघडे राहावेत, यासाठी तुम्ही दोघे भाऊ एकत्र आले आहात. भाजप नेत्या नवनीत राणा यांचा ठाकरे बांधूंवर जोरदार हल्ला, आता तुम्ही मत मागण्यासाठी रस्त्यावर आले आहात; एक वेळ अशी येईल की उद्धव ठाकरे प्रत्येक घर जाऊन मत मागतील. ठाकरे यांच्या दुकानदारी चालू राहावी यासाठी हा आजचा मोर्चा आहे, त्यांना लोकांची काही देणं घेणं नाही, फक्त त्यांच्या राजकारणाचं दुकान सुरू राहावं याच्यासाठी आजचा मोर्चा आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 01, 2025 08:49:25
0
comment0
Report
Advertisement
Back to top