Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

नारायणगांव में बिबट जेरबंद, 16 वर्षीय घायल पर हमले के बाद राहत की सांस

HCHEMANT CHAPUDE
Dec 17, 2025 16:04:59
Junnar, Pune, Maharashtra
जुन्नर तालुक्यात नारायणगाव शहर के भर लोकवस्तीत कोल्हे मळा क्षेत्र में वनविभाग ने पिंजऱ्यात कुछ समय पहले एक बिबट जेरबंद किया. कुछ दिन पहले इस बिबट्या ने 16 वर्ष के लड़के पर हमला करके गंभीर रूप से घायल कर दिया था. अंततः इस बिबट्या को जेरबंद कर लेने के बाद नागरिकों ने राहत की सांस ली. प्रतिनिधि Hemant Chapude, Narayangaon, Pune, Zee Media
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 17, 2025 17:32:27
Kalyan, Maharashtra:डोंबिवली स्कायवॉक वर फेरीवाल्यांचा कब्जा.. घरी परतणार चाकरमानांची स्काय वॉक वरून वाट काढताना दमछाक.. केडीएमसी चे फेरीवाला पथक गायब. डोंबिवली स्टेशन परिसरातील रस्त्यावर फेरीवाला बसत असल्याने डोंबिवलीकर स्कायवॉक वरुन मार्गक्रमण करतात मात्र स्कायवॉक देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे संध्याकाळी सात च्या sुमारास डोंबिवली पश्चिमच्या स्काय वॉक वर फेरीवाल्यान मुली प्रचंड गर्दी झाल्याने घरी परतणाऱ्या चाकरमानांची स्कायवॉक वरून वाट काढताना दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले केडीएमसी प्रशासन याकडे पूर्णतः डोळे झाक करत आहे त्यामुळे केडीएमसी अधीकारी कर्मचाऱ्यांचे साटे लोटे आहेत का? की केडीएमसी मोठी दुर्घटनेची वाट पहात आहे का असा सवाल डोंबिवली कर विचारत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 17, 2025 16:15:20
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी किडनी विक्री प्रकरणी 5 आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी, एक आरोपी अजूनही फरार अँकर : सावकाराच्या कर्जाच्या फासातून सुटण्यासाठी रोशन कुडे या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागल्याचं धक्कादायक प्रकरण नागभीड तालुक्यातील मिन्थुर येथे उघडकीस आल्यानंतर ब्रम्हपुरी पोलिसांनी सहा आरोपींविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या़ पाचही आरोपींना न्यायालयाने 20 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी शेतक-याच्या वैद्यकीय तपासणी अहवाल मात्र अद्याप आलेला नाही.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Dec 17, 2025 16:08:48
Buldhana, Maharashtra:आमदार संजय गायकवाड बायट्स.. ऑन संजय राऊत ला शहांची टेस्टट्यूब बेबी शिवसेना यावर शिवसेना प्रमुख बाळालाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना जर शिंदेची शिवसेना शहांची टेस्टट्यूब बेबी असेल तर तुमची शिवसेना ही राहुल गांधीची टेस्टट्यूब बेबी असायला पाहिजे, शंभर टक्के म्हणून राहुल गांधीचे पाय चाटायला तुम्ही तिकडे गेले आहात ऑन शिवसेना, राष्ट्रवादी भाजपाची पायपूसने झाली यावर आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे. तुम्ही कितीही तिरस्कार केला तरी लोकांनी आम्हाला मायन्डेड दिला आहे.. पाय चाटायचे काम उबाठा चे नेते दिल्लीत जाऊन करतात ते आम्हाला शहाणपण शिकवतात ऑन शिवतीर्थावर सभा केवळ शिवसेनेना घेते . यावर .. शिवतीर्थावर ज्या बाळासाहेबांनी सभा घेतल्या तीच शिवसेना आमच्याकडे आहे . उद्धव बाळसाहेब ठाकरे ही शिवसेना कधीही महाराष्ट्रात भारत देशात जन्माला आले नव्हती. निवडणुका आयोगाने आम्हाला मान्यता दिली असून ती शिवसेना आम्हाला मिळाली आहे . बाळासाहेबांची सभा शितीर्थावर झाली व आम्ही तिथे जाणार , नतमस्तक होणार.. आम्हाला कोणाचा बाप रोखू शकणार नाही.. ऑन आमदार खासदार यांचे नातेवाईकांनी निवडणूक लढवू नये.. यावर.. तुझ्यात दम असेल तर तु जनतेतून निवडून ये.. ज्याच्यात पात्रता असते निवडून यायची ते निवडून येतात, त्याची लायकी असते .. म्हणून असे स्टेटमेंट तु करतो.. ऑन महानगर पालिका जागा वाटप.. महानगर पालिके बाबतीत दोन्ही नेते एकत्रित बसले आहेत. चर्चा करतील सन्मानजनक जागा वाटप होईल , लढतील आणी जिंकतील सुद्धा.. ऑन किती जागेचा प्रस्ताव... यावर त्यांच्याकडून व आमच्याकडून प्रस्ताव जातील , चर्चा करतील.. विनाकारण हरणारी जागा घेणार नाही जेणेकरून विरोधकांना त्याचा फायदा होईल.. जिथे जिथे विजय प्राप्त होईल त्याचं जागा लढतील व जिंकतील..
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 17, 2025 12:47:16
Thane, Maharashtra:सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेना और भाजपची युती संदर्भातली पहिली बैठक आज या ठिकाणी झाली... पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा आहे. एकत्र मिळून आणि ठाणे महानगरपालिकेत युतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज झाले आहोत. आमचं फॉर्मुला वगैरे काही ठरलं गेलेलं नाही. आमच्या सेटिंग जाग्यावर सध्या चर्चा करत आहोत. आमच्या जे काही सेटिंग जागा आहेत तसेच भारतीय जनता पार्टीचे जे काही सेटिंग जागा आहेत. युतीच्या संदर्भात जो फॉर्मुला आहे तो एकमेकांना मिळत असतात... आमची आकडेवारी वर चर्चा झालेली नाही. कोणाला किती टक्के असं काही विषय नाही. कॉलेटी चर्चा झालेली लवकरच ही चर्चा पुढे जाईल... वरिष्ठांकडे ही चर्चा घेऊन जाऊ आम्ही निर्णय घेऊ.. मोठा भाऊ छोटा भाऊ हा विषय नाही आहे. आम्ही महायुतीचे पक्ष आहोत. छोटा मोठा भाऊ हा विषय नाही. आम्ही एकत्र लढणार आहोत. महायुतीचा धर्म पाळला जाईल.. तुम्ही पाहत आहात आम्ही या ठिकाणी चर्चेला आलो आहोत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. सगळेजण पक्ष वाढवायला प्रयत्न करतात. आमच्या महायुतीच्या 100 हून अधिक जागा निवडून येतील. आम्ही 110,120 चा जागा संदर्भात पुढे देखील आलो आहोत. हे आमचा महायुतीचा नारा आहे. ठाणे राष्ट्रवादी अजित पवार गट आमची भाजप सोबत ही नैसर्गिक युती आहे. ते भाजपसोबत युती करणार नाही आहेत. आजची आमची भाजपासोबतची बैठक होती त्यामध्ये आम्ही त्यांना कसं बोलू... यासंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील. कार्यकर्ता काम करतो त्या ठिकाणी नाराज होत असते. शिवसेनेमध्ये नेत्यांचं ऐकलं जातं.. त्या नंतर तो निर्णय मान्य केला जातो. महापालिका भ्रष्टाचार आरोप: महापौर, महायुतीचा महापौर बसेल. महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकावर फडकेल. शिवसेना-भाजप युतीचा 110 जागा निवडून येईल. सेटिंग नगरसेवक वर कुठलाही प्रकारच्या अन्याय होणार नाही. यांचे लोक 100 नगरसेवक आहेत. 100 च्या वरती जे नगरसेवक आहेत त्यांच्याशी काय टक्कर असेल, पण आगामी महायूतीशी आम्हाला टक्कर देणार."
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 17, 2025 12:27:48
0
comment0
Report
Advertisement
Back to top