Back
ठाणे महायुती की भगवा लहर: शिवसेना-भाजपा की पहली बैठक से तैयारी तेज
SKShubham Koli
Dec 17, 2025 12:47:16
Thane, Maharashtra
सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेना और भाजपची युती संदर्भातली पहिली बैठक आज या ठिकाणी झाली... पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा आहे. एकत्र मिळून आणि ठाणे महानगरपालिकेत युतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज झाले आहोत. आमचं फॉर्मुला वगैरे काही ठरलं गेलेलं नाही. आमच्या सेटिंग जाग्यावर सध्या चर्चा करत आहोत. आमच्या जे काही सेटिंग जागा आहेत तसेच भारतीय जनता पार्टीचे जे काही सेटिंग जागा आहेत. युतीच्या संदर्भात जो फॉर्मुला आहे तो एकमेकांना मिळत असतात... आमची आकडेवारी वर चर्चा झालेली नाही. कोणाला किती टक्के असं काही विषय नाही. कॉलेटी चर्चा झालेली लवकरच ही चर्चा पुढे जाईल... वरिष्ठांकडे ही चर्चा घेऊन जाऊ आम्ही निर्णय घेऊ..
मोठा भाऊ छोटा भाऊ हा विषय नाही आहे. आम्ही महायुतीचे पक्ष आहोत. छोटा मोठा भाऊ हा विषय नाही. आम्ही एकत्र लढणार आहोत. महायुतीचा धर्म पाळला जाईल.. तुम्ही पाहत आहात आम्ही या ठिकाणी चर्चेला आलो आहोत.
प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. सगळेजण पक्ष वाढवायला प्रयत्न करतात. आमच्या महायुतीच्या 100 हून अधिक जागा निवडून येतील. आम्ही 110,120 चा जागा संदर्भात पुढे देखील आलो आहोत. हे आमचा महायुतीचा नारा आहे.
ठाणे राष्ट्रवादी अजित पवार गट आमची भाजप सोबत ही नैसर्गिक युती आहे. ते भाजपसोबत युती करणार नाही आहेत. आजची आमची भाजपासोबतची बैठक होती त्यामध्ये आम्ही त्यांना कसं बोलू... यासंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील.
कार्यकर्ता काम करतो त्या ठिकाणी नाराज होत असते. शिवसेनेमध्ये नेत्यांचं ऐकलं जातं.. त्या नंतर तो निर्णय मान्य केला जातो.
महापालिका भ्रष्टाचार आरोप: महापौर, महायुतीचा महापौर बसेल. महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकावर फडकेल. शिवसेना-भाजप युतीचा 110 जागा निवडून येईल.
सेटिंग नगरसेवक वर कुठलाही प्रकारच्या अन्याय होणार नाही.
यांचे लोक 100 नगरसेवक आहेत. 100 च्या वरती जे नगरसेवक आहेत त्यांच्याशी काय टक्कर असेल, पण आगामी महायूतीशी आम्हाला टक्कर देणार."
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 17, 2025 14:21:550
Report
KJKunal Jamdade
FollowDec 17, 2025 13:23:370
Report
PNPratap Naik1
FollowDec 17, 2025 13:00:220
Report
SKShubham Koli
FollowDec 17, 2025 12:31:530
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 17, 2025 12:27:480
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 17, 2025 12:20:590
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 17, 2025 12:17:580
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 17, 2025 11:54:300
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 17, 2025 11:40:140
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 17, 2025 11:09:530
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 17, 2025 10:46:100
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 17, 2025 10:45:550
Report
PNPratap Naik1
FollowDec 17, 2025 10:35:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 17, 2025 10:33:360
Report