Back
लोणावळे में चित्रा वाघ का प्रचार: मतदाताओं से कमल का बटन दबाने की अपील
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 23, 2025 15:31:02
Pune, Maharashtra
Headline : लोणावळ्यात चित्रा वाघ यांचं मतदारांना कोणाचेही खा मटण… पण दाबा कमळाचं बटण... असे अजब आवाहन
Anchor:
लोणावळ्यात भाजपचा प्रचार आता पूर्ण जोरात सुरू झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ थेट पर्यटन नगरीत दाखल झाल्या आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश कांबळे तसेच नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराला सुरूवात केली. यावेळी भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. यानंतर शहरातील विविध ठिकाणी कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले. या सभांमध्ये मतदारांनी आपापल्या स्थानिक समस्या चित्रा वाघ यांच्या समोर मांडल्या.दरम्यान, लोणावळ्यात आमदार सुनील शेळकें यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून खास व्यूहरचना आखण्यात आल्याची चर्चाही रंगली आहे…तर दुसरीकडे, आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता राष्ट्रवादीवर चित्रा वाघ यांनी खरमरीत निशाणा साधला. नेत्याचं डोकं खराब झालं की हारण्याची भिती समोर येते. आणि मग एका महिलेच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची हिंमत सुचते. असं वागलात तर तुम्ही घासून नाही तर ठासून येणार याशिवाय त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला कोणाचेही खा मटण… पण दाबा कमळाचं बटण...
बाईट : चित्रा वाघ, भाजप नेत्या
138
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 23, 2025 16:15:11280
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 15:48:56173
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 15:32:3293
Report
ABATISH BHOIR
FollowNov 23, 2025 13:16:48153
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 23, 2025 13:04:23102
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 23, 2025 13:03:52145
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 23, 2025 13:00:55200
Report
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 12:49:19173
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:34:4787
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:22:0195
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:21:18100
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:19:16105
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 12:19:01137
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:16:2363
Report