Back
चंद्रकांत पाटील की बैठक: पिंपरी-चिंचवड में भाजपा उम्मीदवारों के लिए भर्ती प्रक्रिया तेज
KPKAILAS PURI
Dec 05, 2025 02:19:32
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, माजी खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांची राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. महापालिका निवडणुकांसाठी आगामी ५ दिवसांत इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरुन घेणे आवश्यक आहे आणि सदरचे अर्ज पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून वितरीत केले जावेत. अर्जांचा स्वीकार स्वतः शहराध्यक्ष ने करावा अशा सूचना पाटील यांनी दिल्या. तप्रत्येक प्रभागनिहाय किमान ५ हजार घरांमध्ये पक्षाचा जाहीरनामा पोहोचवणे आणि संपूर्ण शहरातील किमान ५० हजार नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांची तसेच राज्य व केंद्र सरकारच्या प्रकल्पांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे पाटील यांनी स्पष्ट केले. बाईट - चंद्रकांत पाटील, नेते, भाजप
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 05, 2025 03:02:290
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 05, 2025 03:00:380
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 05, 2025 02:50:5629
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 05, 2025 02:50:3663
Report
PNPratap Naik1
FollowDec 05, 2025 02:50:1877
Report
PNPratap Naik1
FollowDec 05, 2025 02:50:0631
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 05, 2025 02:49:34172
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 05, 2025 02:49:18106
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 02:49:0194
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 05, 2025 02:46:2980
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 05, 2025 02:46:0092
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 02:33:38171
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 02:32:57115
Report
PNPratap Naik1
FollowDec 05, 2025 02:32:3592
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 02:32:00111
Report