Back
भाजपा के दो राजे का सातारा नगरपालिका चुनाव में मजबूत गठबंधन
TTTUSHAR TAPASE
Nov 10, 2025 11:49:47
Satara, Maharashtra
सातारा- आज साताऱ्यात भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आल्या.या वेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघा नेत्यांच्या आघाडीचे इच्छुक उमेदवार या मुलाखतीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजच्या मुलाखतीला भाजप आणि दोन्ही राजेंच्या दोन्ही आघाड्या एकत्र दिसल्या.या मुलाखती दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील या मुलाखतीचा आढावा घेतला.त्यानंतर माध्यमांची बोलताना मंत्री शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट दोन्ही राजेंच्या मनोमिलनाबाबत संकेत दिले आहेत.मी आणि उदयनराजे भाजपा म्हणून एकत्र निवडणुका लढणार आहोत. यामध्ये आमच्या दोघांची कुठलीही वेगळी भूमिका नाही असे म्हणत मनोमिलन झाल्याचे स्पष्ट संकेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.आजच्या मुलाखतीनंतर ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिली आहेत त्यांची यादी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत जिल्ह्याची बैठक घेऊन यादी समोर मांडणार आहे.नेमकं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे नगराध्यक्ष पद आणि, नगरसेवक पदाबाबत ची यादी फायनल करतील.सेवेन राजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिका ही निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 10, 2025 12:36:29Chendhare, Alibag, Maharashtra:मानगांव तहसील कार्यालय पर किसान संघटन ने मोर्चा निकाला. बारिश के कारण धान की खेती को भारी नुकसान हुआ है. सरसकट एकड़ के हिसाब से 50 हजार मुआवजे की मांग की गई. जल्द ओला-दुष्काळ घोषित किए जाने की भी प्रमुख मांग है. मानगांव तहसील क्षेत्र के किसानों ने तहसील कार्यालय पर निवेदन सौंपा.
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 10, 2025 12:36:120
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 12:19:2430
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 10, 2025 12:03:4046
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 10, 2025 12:02:4746
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 11:55:040
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 11:52:130
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 10, 2025 11:50:590
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 11:50:310
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 11:44:300
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 11:41:470
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 10, 2025 11:41:220
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 11:27:510
Report
ABATISH BHOIR
FollowNov 10, 2025 11:06:374
Report