Back
बारामती में नवनिर्वाचित जिल्हा परिषद-पंचायत समिति सदस्याओं की बैठक, उपमुख्यमंत्री ने बुलावा दिया
JMJAVED MULANI
Feb 14, 2026 14:23:02
Baramati, Maharashtra
बारामतीत नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांची बैठक.... उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली बैठक.... बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी आमदार रमेश थोरात उपस्थित....
इंदापूर दौंड पुरंदर आणि हवेली तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्य या बैठकीला उपस्थित राहिले होते
*30 जून पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकार घेईल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांची आज बैठक आणि ओळख सुनेत्रा पवार करून घेणार आहेत.
दादांचं जाण सगळ्यांना दुःखदायक आहे. मतदारसंघातील अडीअडचणी समजून घेऊन. भविष्यात काय मार्ग काढला पाहिजे याबाबत बैठकीत चर्चा होईल. विलनीकरणाबाबत मला माहिती नाही. वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील मी बोलणं उचित नाही.
वहिनी प्रमुख आहेत सर्व वरिष्ठ बसून निर्णय घेतील. वहिनींना निर्णय घेऊ द्या .
*ऑन कर्जमाफी*
कर्जमाफीच्या बाबतीत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. आम्हाला तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफी संदर्भातला रिपोर्ट येईल. तो रिपोर्ट आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही चर्चा करून 30 जून पूर्वी शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ
बाईट : दत्तात्रेय भरणे (कृषिमंत्री)*
पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये एक हाती सत्ता लोकांनी दिली आहे. सर्वांनी एकत्र काम करायचं आहे. पुढील चार वर्ष निवडणुका नसल्याने. लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना काम करायचे आहेत.
विलनीकरणा संदर्भात वरिष्ठ लेवलला निर्णय होईल.
बाईट:हर्षवर्धन पाटील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowFeb 14, 2026 16:46:000
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 14, 2026 14:22:440
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 14, 2026 14:22:260
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 14, 2026 13:36:330
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 14, 2026 13:03:480
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 14, 2026 13:00:590
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 14, 2026 13:00:300
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 14, 2026 12:35:000
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 14, 2026 12:32:500
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 14, 2026 12:31:520
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 14, 2026 12:17:150
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 14, 2026 11:47:560
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 14, 2026 11:33:000
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 14, 2026 11:32:400
Report