Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Buldhana443001

महाविकास आघाडी में राज्यसभा चुनाव पर चर्चा, कांग्रेस की 17-18 फरवरी बैठक

MNMAYUR NIKAM
Feb 14, 2026 11:32:40
Buldhana, Maharashtra
बुलढाणा ब्रेकिंग .. हर्षवर्धन सपकाळ, बाईट्स .. On केंद्रीय पथक धाराशिव मधे पाहणी . वराती मागून घोडे अब दाखल झालेले आहे . शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षदा दाखवून रवाना होतील . १८ सेकंड . ऑन मुंबईला काँग्रेसची बैठक . संस्था बांधणी और पुढील वर्षात वाटचाल, याविषयी चर्चा साठी काँग्रेसची १७ और १८ फेब्रुवारी ला बैठक आहे . १७ सेकंड . ऑन जिल्हाध्याश बदलणार . संघटनात्मक बाबी आहेत त्याबद्दल पक्षाच्या बैठकीत चर्चा करू .. ७ सेकंड . ऑन पवार राज्यसभा निवडणूक लढणार . यासंदर्भात जेव्हा बैठक होईल, तेव्हा यावर चर्चा होईल . महाविकास आघाडी मध्ये संवाद होण्याची गरज आहे . व्यापक चर्चा होणे गरजेचे असून त्यानंतर यावर बोलणे योग्य होईल . २९ सेकंड . ऑन सुधीर मुनगंटीवार चॅलेंज, बंगला विकत घेता का . त्यांचा बंगला विकत घेण्याची माझी ऐपत नाही . मात्र रेडिरेकनर चे दरात विकत असतील तर जरूर विचार करेन . २२ सेकडं . ऑन प्रफुल पटेल, दादांना फोन केला तर माझा काय दोष . पटेलांचा तो मी नव्हेच म्हणण्याचा त्यांचा जुना स्वभाव आहे . १७ सेकंड . ऑन उपमहापौर चे दालनात टिपू सुलतानची प्रतिमा . छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता . टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारे योद्धे , भूमिपुत्र होऊन गेले . त्यांनी विखारी विषारी विचारणा जवळ केले नाही . त्यामूळे शौर्याचे लक्षण म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे . ४६ सेकडं . ऑन सुनील तटकरे, भाजपा सोबत राहण्याची दादांची भूमिका . अजित दादा आता राहिले नाहीत . पवार साहेब पक्षांच्या पालिकेचे नेते आहेत . अजित पवार आणि शरद पवार भूमिपुत्र असताना आता पटेल आणि तटकरे पक्ष चालवणार का हा कळीचा मुद्दा आहे . ३२ सेकंड . ऑन भारत अमेरिका करार . कोणत्याही प्रकाराचा फायदा होणार नाही शेतकऱ्याचे नुकसानच होणार आहे . नरेंदर जे आता सरेंडर झालेले आहेत , शेतकऱ्यांच्या हातात फाशीचा दोर दिल्याशिवाय मोदी सरकार स्वस्त बसणार नाही अशी सरकारची वाटचाल दिसते . २१ सेकंड . ऑन दादांच्या निधनाच्या दिवशी, खात्यातील अधिकाऱ्याने परस्पर प्रमाणपत्र दिले . अजित दादा चांगले प्रशासक होते . त्यांच्या अपघाता नंतर त्यांच्या जवळील आणि अधिकाऱ्या लूट केल्याचं नाकारता येत नाही . २६ सेकंड . On नरहरी झिरवाळ, यांचे खात्यातील लाच मध्ये अटक प्रकरण . मंत्रिमंडळ आणि ही सरकार भ्रष्ट आणि भ्रष्ट आहे . मिळाले तेथून पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे . शासकीय निधीतून , सरकारी कामातून भ्रष्ट्राचार सुरू . ड्रग्स सारखे व्यवसाय सुद्धा सरकारच्या माध्यमातून सुरू आहे . हे सरकार निगरगाठ्ठ, बहिरे मुके आंधळे झाले आहे . पैसे घेताना पकडले तर त्यांच्याावर कारवाई तर झालीच पाहिजे . मात्र कोट्यवधीचा माल लाटणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न आहे .
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Feb 14, 2026 16:46:00
Baramati, Maharashtra:इंदापूरमध्ये ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर महाराजांचा रथोत्सव उत्साहात... इंदापूर शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री इंद्रेश्वर महाराजांच्या रथोत्सव सोहळ्याला आज भक्तिभावाच्या वातावरणात सुरुवात झाली. श्री इंद्रेश्वर महाराजांची भव्य रथोत्सव मिरवणूक शहरातून काढण्यात आली. पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक निघाली होती. महिलांनी तसेच लहान मुलांनी पारंपारिक वेशभूषेत लेझीम खेळत मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. इंदापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक असणारा श्री इंद्रश्वर महाराजांचा रथ दोरीच्या साह्याने इंदापूरकरांनी ओढत भक्तिभावाने मार्गस्थ केला. शहरात सर्वत्र भक्तीमय आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले....
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 14, 2026 14:23:02
Baramati, Maharashtra:बारामतीत नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांची बैठक.... उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली बैठक.... बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी आमदार रमेश थोरात उपस्थित.... इंदापूर दौंड पुरंदर आणि हवेली तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्य या बैठकीला उपस्थित राहिले होते *30 जून पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकार घेईल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती* जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांची आज बैठक आणि ओळख सुनेत्रा पवार करून घेणार आहेत. दादांचं जाण सगळ्यांना दुःखदायक आहे. मतदारसंघातील अडीअडचणी समजून घेऊन. भविष्यात काय मार्ग काढला पाहिजे याबाबत बैठकीत चर्चा होईल. विलनीकरणाबाबत मला माहिती नाही. वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील मी बोलणं उचित नाही. वहिनी प्रमुख आहेत सर्व वरिष्ठ बसून निर्णय घेतील. वहिनींना निर्णय घेऊ द्या . *ऑन कर्जमाफी* कर्जमाफीच्या बाबतीत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. आम्हाला तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफी संदर्भातला रिपोर्ट येईल. तो रिपोर्ट आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही चर्चा करून 30 जून पूर्वी शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ बाईट : दत्तात्रेय भरणे (कृषिमंत्री)* पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये एक हाती सत्ता लोकांनी दिली आहे. सर्वांनी एकत्र काम करायचं आहे. पुढील चार वर्ष निवडणुका नसल्याने. लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना काम करायचे आहेत. विलनीकरणा संदर्भात वरिष्ठ लेवलला निर्णय होईल. बाईट:हर्षवर्धन पाटील
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 14, 2026 14:22:44
Vasai-Virar, Maharashtra:तुंगारेश्वर मंदिरात -महाशिवरात्री निमित्त प्रशासन सज्ज; कडक बंदोबस्त आणि CCTV निगराणी पोलीस प्रशासन महानगरपालिका आणि तुंगारेश्वर संस्थान यांची संयुक्त बैठक झालीली आहे 175 महिला पोलीस अंมलदार 25 अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून 40 CCTV च्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल मंदिराच्या ठिकाणी फूट पेट्रोलिंग आणि मोबाईलची रेंज नसल्या कारणाने बाईक पेट्रोलिंग ठेवण्यात आलेले आहेत महिला व मुलींच्या संरक्षणाकरिता विदाऊट युनिफॉर्म नेमलेले अधिकारी ठेवण्यात आले आहे ANC : तुंगारेश्वर मंदिर हे वसई परिसरातील अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध शिवमंदिर असून डोंगराच्या कुशीत, निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने या मंदिराला विशेष महत्त्व आहे. विशेषतः श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसर, घाटमार्ग आणि पार्किंग भागात अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच हजारो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. कंट्रोल रूममधून थेट निगराणी ठेवून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष ट्रॅफिक नियोजनही करण्यात आले आहे. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, शिस्त पाळावी आणि सुरक्षित दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 14, 2026 14:22:26
Satara, Maharashtra:सातारा जिल्हापरिषद मध्ये सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.नेमकी सत्ता कोण स्थापन करणार या वरून तर्क वितरकांना उधाण आले आहे.जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चर्चे बाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका महत्वाची आहे.या विषयावर आज शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला या वेळी बोलत असताना शंभूराज देसाई म्हणाले सातारा जिल्हापरिषदेत सत्ता स्थापनेबाबत अजून भाजप च्या कडून कोणतीही चर्चा झालेली नाही.सातारा जिल्ह्यामध्ये भाजप चे दोन मंत्री आहेत एकही मंत्री सत्ता स्थापनेबाबत वक्तव्य ही करत नाही. ज्या प्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमची भूमिका मांडली आहे.तशी भाजप कडून कोणतीही भुमिका आलेली नाही.आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत आमचा कोणताही बी प्लॅन ची गरज नाही.याबाबत कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुम्ही विचारा.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 14, 2026 13:36:33
Kalyan, Maharashtra:कल्याण पोलीस उपयुक्त परिमंडळ 3 च्या कल्याण अमली विरोधी पथकाने ड्रग्स माफियांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका नायजेरियन नागरिकासह तीन जणांना बेड्या ठोकून त्यांच्या कडून 2 कोटी 15 लाख 80 हजार रुपयांचा MD व कोकेन जप्त करण्यात आला आहे. डोंबिवली जवळील कुंभार्ली या गावात गणेश नगर परिसरात रस्त्याच्या कडेला तीन इसम चर्चा करत होते. याच वेळी अमली विरोधी पथकाची गस्त सुरु होती. गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे तिघांकडे लक्ष गेले; त्यांना संशयाला यामधील एक जण हा परदेशी नागरिकासारखा दिसत होता त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तत्काळ तिघांना हटकले असता हे तिघेजण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले; मात्र पथकाने मोठ्या धाडसाने तिघांची पाठलाग करत तिघांनाही अटक केली. या यामधील एक नायजेरियन नागरिक आहे तर अविनाश व्यंकटेश सदरला आणि गजेंद्र नायडू अशी उर्वरित दोघांची नावे आहेत. त्या तिघां विरोधात याआधीदेखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात कल्याण पोलिसांनी तीव्र मोहीम हाती घेतली असून गेल्या वर्षभरात तब्बल 101 गुन्हे दाखल करत 146 ड्रग्स मोफियांना बेड्या ठोकल्या आहेत.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 14, 2026 13:03:48
Ambernath, Maharashtra:बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहाला अजितदादांचं नाव द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहाला दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलीये. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आमदार किसन कथोरे आणि नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांना दिलं. अजित पवार हे राज्यातील लोकप्रिय नेते होते. सर्वच पक्षातल्या नेत्यांसोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते. अर्थमंत्री पदावर असताना बदलापूरसाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे पालिकेच्या सभागृहाला अजितदादांचं नाव दिल्यास ती त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल अशी भावना यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय. चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 14, 2026 13:00:59
Pimpri-Chinchwad, Maharashtra:व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली.. चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुदारा चौका जवळील एका घरात 23 वर्षीय समर्थ संजय माळी या तरुणान गळफास घेऊन आत्महत्या केली. समर्थ माळी हा मूळचा सोलापूर जिल्ह्याच्या रहिवासी असून तो मागील काही दिवसापासून आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील गुरुद्वारा कॉलोनी परिसरात मित्रांबरोबर राहायला होता. आज दुपारी त्याचे मित्र मेसवर जेवण करायला बाहेर गेले असता त्याने रूममध्ये कोणीही नसताना जीवन संपवल...समर्थ माळी याने आत्महत्या करण्यासारखा टोकाचा पाऊल का उचलल याचा तपास सध्या चिंचवड पोलीस करत आहेत. समर्थ माळी आत्महत्या प्रकरणात चिंचवड पोलिस आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय...!
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 14, 2026 12:35:00
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 14, 2026 12:17:15
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 14, 2026 11:33:00
Beed, Maharashtra:बीड: साताऱ्याच्या "राधा"ची बीडमध्ये चर्चा..!परळीतील महा पशुधन एक्सपोमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू...!! ANC- भारताच्या वैभवशाली वारशाचा जगाला नेहमीच हेवा वाटतो. लेण्या, किल्ले, सरोवरं, जंगलं आणि डोंगररांगा यांसोबत आता एका राधा नावाच्या म्हशीचीही जगभर चर्चा रंगली आहे. साताऱ्यातील या अद्वितीय म्हशीची थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून तिची देशभरात उत्सुकता वाढली आहे. हीच राधा म्हैस सध्या बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित महा पशुधन एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळे या म्हशीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. बाईट: अनिकेत त्र्यंबक बोराटे, सातारा
0
comment0
Report
Advertisement
Back to top