Back
परभणी महापालिका चुनाव: विपक्षी उम्मीदवारों की भारी संभावनाएं, शिंदे-भाजप की गठबंधन संकेत
GDGAJANAN DESHMUKH
Dec 23, 2025 04:19:22
Parbhani, Maharashtra
अँकर - परभणी महापालिकेत आज पासून नामनिर्देश अर्ज दाखल करता येणार आहे,30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे. प्रमुख पक्षांच्या अद्याप पर्यंत ईच्छूकांच्या मुलाखतीच संपत नसल्याने आज अपक्षांचेच उमेदवारी अर्ज येण्याची शक्यता आहे, परभणी महापालिकेत 65 नगर सेवक पदासाठी निवडणूक पार पडणार असून सत्ताधारी काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच वरिष्ठांच्या आदेशाकडे लक्ष आहे, पण भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची महापालिका निवडणुकीत युती होईल असे संकेत या दोन्ही पक्षाकडून मिळत आहेत. आमदार गुट्टे यांच्या यशवंत सेनेला नगर पालिकेत चांगलं यश मिळालं असून तीच यशवंत सेना परभणी मनपा सुद्धा लढविणार असल्याने यावेळीच्या निवडणुका रंगतदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowDec 23, 2025 05:47:340
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 23, 2025 05:46:230
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 23, 2025 05:46:050
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 05:45:180
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 23, 2025 04:31:350
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 23, 2025 04:20:570
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 04:19:380
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 23, 2025 04:19:030
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 23, 2025 04:06:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 23, 2025 04:05:520
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 23, 2025 04:03:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 04:02:010
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 23, 2025 04:01:420
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 23, 2025 03:52:010
Report