Back
आजीत पवार ने महायुती से अलग लड़ाई का दांव चलाया, बीजेपी-शिवसेना में बहस तेज
GDGAJANAN DESHMUKH
Dec 28, 2025 05:05:25
Parbhani, Maharashtra
अँकर- अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमधून बाहेर पडून लढणे ही भाजपवाल्यांची हुशारी होय,मुस्लिम मते एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या पारड्यात जाऊ नये यासाठी अजित पवारांना वेगळं लढण्याची भूमिका घायला सांगितली,म्हणूनच अजित पवार नवाब मालिकांच्या नेतृत्वात निवडणुका लढायलेत, भाजपवाल्यांना विधानसभेला नवाब मलिक जमले,त्यांची कन्या जमली,आता नगर पालिकांच्या निवडणुकीत तुम्हाला नवाब जमनत की काय असा सवाल करीत शिवसेना युबीटीचे उपनेते तथा परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भाजपच्या खेळीवर भाष्य केले,लोक आता एवढे दूधखुळे राहिले नसून तुमची हुशारी आता लोकांना कळायला लागलीय.मांजरीलाच वाटतेय मला कुणी दूध पितांना बघत नाहीये, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आता भ्रमात राहू नये यावेळी लोक तुनहाला दणका दिल्या शिवाय राहणार नाहीत असंही ही खासदार जाधव यांनी केले,परभणीत अजित पवारांची राष्ट्रवादी एकला चलोरे च्या भूमिकेत दिसत असून शिवसेना आणि भाजप युती करणार आहे,तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत...
जर भारतीय जनता पार्टीला मुस्लिम मतांची गरज आहे तर भारतीय जनता पार्टीने सतत मुस्लिमांचा द्वेष करणं थांबवावं. देशात तुम्ही लोकसभेला बटेंगे तो कंटेंगे म्हणालात,शेवटी मुस्लिम भारतीय आहेत,तांना काय तुम्ही देशा बाहेर काढून देणार आहेत का,तुम्हाला मुस्लिम मतदान करीत नाहीत म्हणून तुमच्या पोटात त्यांच्या विषयी द्वेष आहे,मुस्लिम असे तसे म्हणून तुम्ही लोकांना भीती घालून हिंदूंना एकत्र करण्याची तुमची स्ट्रेटर्जी आहे. तर मग आता तुम्हाला मुस्लिम मतांची सुद्धा गरज वाटतेय,तर मग तुम्ही मुस्लिमांना वेगळ्या अँगलने बघू तरी नका असे आवाहन खासदार जाधव यांनी भाजपला केलेय...
नगर पालिकांच्या सगळ्या निवडणुका पैश्याच्या जोरावर झाल्यात,महापालिका ही काही वेगळ्या होतील अश्यातल काही नाहीये,भारतीय जनता पार्टी अघोरी संपत्तीचा वापर करून अघोरी कृत्य करतेय, देशातली,राज्यातली सत्ता त्यांच्याकडे असतांना स्थानिक स्वराज्य संस्था ही त्यांनाच पाहिजेत म्हणजे हे सगळं अघोरी झालंय, शेवटी या देशावर मोगलांनी इंग्रजानी,कन्ग्रेसने ही राज्य केलंय,आता तुमची बारी आहे. तुम्ही कस वागायचं हे तुम्ही ठरवायचं आहे,ततुम्ही जर अस अघोरी वागू लागले तर आज ना उद्या तुम्हाला ही जावं लागणार आहे. मोगलांना इंग्रजांना कधी वाटलं नव्हतं आपल्याला सोडून जाव लागेल. तुम्हाला जरी वाटत असल आम्ही जाणार नाही,पण आज ना उद्या तुम्हाला जावं लागेल,कारण लोकच तुम्हाला खाली करतील,आज ज्या तुम्ही हवेत आहेत,लोकच तुम्हाला पंचर केल्याशिवाय राहणार नाही असा शिवसेना उपनेते तथा परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भाजपला सूचक ईशारा दिलाय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 28, 2025 06:15:520
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 28, 2025 05:52:170
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 28, 2025 05:50:560
Report
AKAMAR KANE
FollowDec 28, 2025 05:50:270
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 28, 2025 05:35:050
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 28, 2025 05:34:210
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 28, 2025 05:33:040
Report
AKAMAR KANE
FollowDec 28, 2025 05:19:270
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 28, 2025 05:18:230
Report
AKAMAR KANE
FollowDec 28, 2025 05:17:530
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 28, 2025 04:46:410
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 28, 2025 04:46:040
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 28, 2025 04:37:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 28, 2025 04:36:240
Report