Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401208

नालासोपारा में लकड़ॊ के गोदाऊन में भीषण आग, दो घंटे में काबू पाया गया

PTPRATHAMESH TAWADE
Feb 17, 2026 07:11:45
Vasai-Virar, Maharashtra
नालासोपाऱ्यात लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग नालासोपारा पश्चिम सोपरा गावात सोनार आली परिसरामध्ये एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली ची घटना घडली आहे ही आग रात्रीच्या साडेनऊच्या سुमारास लागली आहे आग एवढी भीषण होती ka लाकड्याचा गोडाऊन जळून खाक झाला आहे मात्र आग कशामुळे लागली समजू शकले नाही मात्र स्थानिक नागरिकांनी तत्काल माहिती देत वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानाला तात्काळ माहिती मिळतात घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना दोन तास लागेल आहे मात्र हे गोडाऊन कोणाचा आहे आणि आग कशामुळे लागली आहे ते समजू शकले नाही मात्र आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Feb 17, 2026 08:51:16
Satara, Maharashtra:सातारा : साताऱ्यातील माहुली गावातील घरात विनय कुंभारे यांच्या घरात साहित्याची आवरआवर करताना मोडी लिपीतील कागदपत्रांचा गठ्ठा सापडला आहे. ही कागदपत्रे छत्रपती थोरले शाहूमहाराज, महाराणी ताराबाई यांच्यासह पेशवे यांच्या वतीने वेदशास्त्री कुंभारे शास्त्री यांना पाठविली आहेत. यामुळे माहुली गावाबाबत आणखी ऐतिहासिक माहिती समोर आली असल्याची माहिती त्यांचे वंशज विनय कुंभारे, डॉ. संदीप श्रोत्री, इतिहास संशोधक अॅड. सौरभ देशपांडे यांनी दिली.विनय कुंभारे यांना, 'घरात मोडी लिपीतील कागदपत्रांचा गठ्ठा सापडल्यानंतर त्यातील पत्रांमध्ये छत्रपती शाहूमहाराजांचे हस्ताक्षर आणि मुद्रा असणारी पत्रे,महाराणी ताराराणी,औंध पंतप्रतिनिधी,दुसरे बाजीराव पेशवे यांचे दस्तऐवज सापडली आहेत. शाहू महाराजांच्या हस्ताक्षर पत्राच्या शेवटी असून, शेवटी 'जाणिजे लेखनालंकार' असे त्यांच्या हस्ताक्षरात नमूद केले असल्याची माहिती विनय कुंभारे यांनी दिली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 17, 2026 08:35:44
Akola, Maharashtra:‘‘जोड्या देवाच्या घरात बनतात’’ असं म्हणतात, आणि त्याची प्रचिती देणारी एक सुंदर प्रेमकहाणी सध्या अकोल्यात चर्चेचा विषय ठरली आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांचं ऐतिहासिक नातं तर जुनंच, पण आता एका लग्नामुळे हे नातं अधिक घट्ट झालं आहे. मध्यप्रदेश के सिरोंज गावाच्या नयापुरा भागात राहणाऱ्या रेणुका नामदेव यांच्या कुटुंбийांचा आपल्या मुलीसाठी समविचारी आणि चांगल्या स्वभावाच्या जोडीदाराचा शोध सुरू होता. दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील अकोला येथील प्रतीक धानुका यांच्या कुटुंबीयांनाही संस्कारी आणि समजूतदार मुलीची अपेक्षा होती. विशेष म्हणजे रेणुकाची उंची केवळ 3 फूट 8 इंच तर प्रतीकची उंची 4 फूट 2 इंच असल्याने दोघांनाही योग्य जोडीदार निवडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, म्हणतात ना ’इच्छा असेल तर मार्ग सापडतोच!’ दोघांनीही समाजमाध्यमांचा आधार घेतला आणि एकमेकांशी संवाद सुरू झाला. विचार जुळले, स्वभाव जुळले आणि नातं घट्ट होत गेलं. प्रतिक धनुका, नवरदेव प्रतिक सध्या पुण्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत आहे, तर रेणुकाने एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा विवाह सोहळा पार पडला. अकोल्यात आयोजित झालेल्या त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला मोठ्या संख्येने नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. उपस्थितांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. रेणुका नामदेव, नवरी. Final Vo : आज या अनोख्या विवाहाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे, ही जोडी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा असेल तर कोणतीही अडचण आड येत नाही, याचं हे जिवंत उदाहरण आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 17, 2026 08:33:13
0
comment0
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
Feb 17, 2026 08:08:36
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 17, 2026 08:04:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी न मागितल्यास काँग्रेस भवन पेटवून देऊ, सोलापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सोलापुरात सकल हिंदू समाज आक्रमक - हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक - हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली नाही तर काँग्रेस भवन पेटवण्याचा इशारा - हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी - जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्रित येत नोंदवला निषेध
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 17, 2026 08:04:19
Thane, Maharashtra:महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या शहापूर-मुरबाड - खोपोली या मुख्य मार्गावरील कोळकेवाडी व दोनघरच्या दरम्यान म्हणजेच समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याची बाब समोर आली असून, ठिकठికाणी रस्ता खचल्याने लोखंडी सळ्या (बार) उघड्या अवस्थेत बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्य वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. मागील आठ वर्षांपासून सुरु असलेल्या व अजातगायत पूर्ण न झालेल्या शहापूर - मुरबाड - खोपोली महामार्गावरील कोळकेवाडी - दोनघर दरम्यान असलेल्या महामार्गाचा काँक्रीट रस्ता तुटून आतमधील लोखंडी जाळी बाहेर आली आहे. या उघड्या सळ्यांमुळे दुचाकीस्वारांचे टायर फुटण्याची, वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढत असून, एखादा गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. शाळकरी मुले, कामगार तसेच ग्रामीण भागातील नागरिक याच मार्गाचा वापर करतात. मात्र एमएसआरडीसी विभागाकडून दुरुस्तीबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. रस्त्यावरील भेगा व उघडे लोखंडी बार तातडीने काढून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा एखाद्या जीवितहानी नंतरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित एमएसआरडीसी विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षितता उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 17, 2026 07:36:32
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 17, 2026 07:35:17
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले में वनविभाग के कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी शासनाची विज बिल प्रणाली कुचकामी ठरली आहे. पाच महिन्यांपासून वेतन ना राहिल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 16 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात धरणे आंदोलन सुरू झाले आहे. मुख्य वनसंरक्षक कार्यालय चंद्रपूर येथील मजुर, विभागीय वन अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील मजुर, वनविश्राम गृह मजुर, रामबाग वनवसाहत येथील मजुर, संगणक चालक, वाहन चालक, रोपवन मजूर व इतर मजुरांचे मासिक वेतन योजना/यোজनेत्तर अंतर्गत होत असते. ऑक्टोबर २०२५ पासून वेतन मिळालं नाही. घरखर्च, औषधी उपचार, मुलांच्या शाळेची फी, घरभाडे व जीवनावश्यक खर्च भागविणे कठीण झाले आहे. पाच महिन्याचा दीर्घ कालावधी लोटून सुध्दा वेतन मिळत नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकाराच्या गैरहजेरीमुळे चंद्रपूर वनविभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी, संगणक चालक, वाहन चालक, रोपवन मजूर, बिट मदतनीस, क्षेत्र सहाय्यक मदतनीस, कार्यालयीन दिवस-रात्र पाळी चौकिदार, डेपो चौकीदार बेमुदत काम बंद आंदोलनावर गेले आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 17, 2026 07:31:30
Chendhare, Maharashtra:काल प्रकल्पाच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्यांना फटका. कालव्याचा बांध फुटून पाणी शेकडो एकर शेतजमिनीत घुसले. काढणीला आलेल्या कडधान्य पिकांचे नुकसान. माणगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. झालेलं नुकसान कोण भरून देणार? आक्रमक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल. अँकर: माणगाव काळ प्रकल्पाच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कालव्याचा बांध फुटून पाणी शेकडो एकर कडधान्य पिकात शिरले. त्यामुळे कशेणे परिसरातील शेतकऱ्यांचे कडधान्य पिकांचे नुकसान झाले. काढणीला आलेले वाल, हरभरा, मटकी पिके पाण्यात भिजून मातीमोल झालं आहे. यामुळे रडकुंडीला आलेले शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. आधीच अवकाळी पावसाने भातपीक वाया गेले होते; अस्मानी संकटानंतर आता काळ प्रकल्पाच्या हलगर्जीमुळे कडधान्य पीकदेखील वाया गेलं आहे. नुकसान कोण भरून देणार असा सवाल इथले शेतकरी विचारत आहेत. तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 17, 2026 07:20:08
Pandharpur, Maharashtra:Anchor - जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दारुण पराभव ,सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या हकालपट्टीची मागणी, अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केली हकालपट्टीची मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्ष नेस्तनाबूत केला. स्वतःला आणि भावाला सुद्धा निवडणून आणू शकले नाहीत. उमेश पाटील यांचा डीएनए भाजपचा आहे की शिवसेनेचा आहे हे आता तपासण्याची गरज आहे अशी टीका करून राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top