Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401203

नालासोपारा ड्रग्स फैक्ट्री छापा: 14 करोड़ के ड्रग्स जप्त, 5 गिरफ्तार

PTPRATHAMESH TAWADE
Oct 26, 2025 02:31:09
Nala Sopara, Maharashtra
नालासोपाऱ्यात एम डी ड्रग्स बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड पेल्हार पोलिस ठाणे हद्दीतील रशीद कंपाऊंड मधील एका अवैध गाळ्यात सुरू होता कारखाना मुंबई परिमंडळ ६ नार्कोडिस्क स्क्वाड व टिळक नगर पोलिसांची कारवाई कारवाईत तब्बल १४ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे... चार दिवासांपासून मुंबई पोलिस कारखान्याचा शोध घेत होते.... इतक्या मोठ्या कारवाईमुळे वसई विरार मध्ये एकच खळबळ उडाली आहे...
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Oct 28, 2025 06:34:24
Kolhapur, Maharashtra:लंडन मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय मधून आणलेली शिवकालीन वाघ नखे कोल्हापुरात दाखल झाली आहेत. या वाघ नखासह मराठा योद्ध्यांकडून वापरली गेली शस्त्रे शिवशस्त्रशौर्यगाथा माध्यमातून कोल्हापुरतील शाहू जन्मस्थळ असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेसवर प्रदर्शन भरवण्यात आलय. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे राज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनानिमित्त महाराष्ट्रातील सातारा , नागपूर नंतर आता कोल्हापूरकरांना ही वाघनखे पाहता येणार आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी..
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 28, 2025 06:13:38
Yeola, Maharashtra:राज्य शासनाने साथी पोर्टल द्वारे बियाणे विक्री बन्धनकारक केले. मात्र साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री करणे किचकट प्रक्रिया असल्याने त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टीलायझर, पेस्टिसाईडस व सीडस असोसिएशनच्यावतीने आज राज्यातील बियाणे विक्रेत्यांनी एक दिवसीय बियाणे विक्रीचे बंद ठेवून लक्ष वेधणार आहे. केंद्र शासनाने आता बियाणे साठी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विक्री करणे बंधनकारक केले. मात्र आधीच बियाणे विक्रेत्यांना अत्यल्प नफा मिळतो त्यात पोर्टलद्वारे बियाणे विक्री करण्यासाठी अतिरिक्त माणूस ठेवावा लागणार त्याचा आर्थिक भुर्दंड विक्रेत्यांना सोसावा लागणार आहे. तसेच पेरणीचा हंगाम हा आठ ते दहा दिवसांचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे वेळेत मिळण्यास अडचणी येणार होणार असल्याने विक्रेते व शेतकऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. असा बियाणे विक्रेत्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री त्वरित थांबवावी अशी मागणी बियाणे विक्रेत्यांनी केली. यासंदर्भात विक्रेता व शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 28, 2025 06:13:10
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाइट - राजू शेट्टी, शेतकरी नेता (on महाएल्गार मोर्चा) - नागपुर में महा एल्गार मोर्चा है ताकि किसान कर्जमुक्त हो और सातबारा कोरा हो सके; सरकार के साथ बैठक का निरोप ऐन समय पर मिला - अचानक मुंबई जाना था, आंदोलन के लिए निकल रहे थे - अब तक कई चर्चाएं हुईं, नतीजा क्या हुआ यह स्पष्ट नहीं; समिति ने सातबारा कोरा करने का सुझाव दिया था, उसकी रिपोर्ट भी साफ नहीं - किसानों की मांग है कि सातबारा कोरा किया जाए; सरकार से स्पष्ट घोषणा मांगी जा रही है - बातचीत के बजाय निर्णय सरकार ले और हमें बताए कि सातबारा कोरा हुआ या नहीं; अन्यथा गांव लौटेंगे - मुख्यमंत्री ने उपमुख्यमंत्र्याको जयजयकार किया On शक्तीपीठ - - राज्य की आर्थिक स्थिति कमजोर है; वर्ष पहले कहा गया था कि सातबारा कोरा किया जाएगा, तब आप सत्ता पर थे - आज भी कह रहे हैं राज्य की आर्थिक स्थिति नहीं है; महाघट प्रकल्प पर कई सवाल हैं - शक्तिपीठ महामार्ग के लिए करोड़ों खर्च, वह पैसा कर्जमाफी के बजाय उधार लेने में लगा दिया गया; जरूरी है कि सही दिशा तय हो - अगर पैसे उपलब्ध नहीं भी हों तो किसानों के यलगार की आवाज़ समझनी चाहिए - तहसीलदार की गाड़ी तोड़ी गई; मंत्रीवर्ग के नंबर फिर से लगेंगे (On वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट )- - मुख्यमंत्री के निर्णय का स्वागत - ऊस उत्पादक किसानों की वर्गणी भी न्यास में गई है; वर्गणी के लाभ और स्थिति स्पष्ट होनी चाहिए - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट के बारे में शिकायतें हैं; 265 वैरायटी के बारे में किसान चाहकर भी कारखाने नहीं ले पाते - संस्थान के विश्वस्त साखर कारखानों के प्रतिनिधि हैं (On जैन हॉस्टेल) - - विद्यार्थियों के हक के लिए लड़ाई, तब तक जारी जब तक विद्यार्थी भाग नहीं लेते - 3.5 एकड़ से अधिक जमीन पर एचडी ट्रस्ट का नाम नहीं, तब तक संघर्ष जारी रहेगा (On बैठक - ) - कल दुपहरी बैठक का निर्णय आया, नागपुर आना पड़ा; मुंबई जाना संभव नहीं - अब नागपुर में मुख्यमंत्री का घर है; सभी प्रमुख किसान नेता नागपुर में एकत्र हैं - समृद्धि महामार्ग से भी देरी हो सकता है; मुख्यमंत्र्य should आकर बैठक में भाग लें (On विधानसभा अध्यक्ष बंगला डागडुजी) - फ्रांस के राजघराने से तुलना कर रहे हैं; एक करोड़ में नया बंगला आया होता तो विधानसभा अध्यक्ष को यह सोच समझ लेनी चाहिए; वरना नेपाल महाराष्ट्र में समय लगेगा
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 28, 2025 06:09:02
Nashik, Maharashtra:प्रमोद महाजन उद्यानाची मोडतोड अँकर भाऊबीजेच्या दिवशी सुप्रसिद्ध गीतकार सुरेश वाडकर यांच्या उपस्थितीत आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील नावाजलेल्या प्रमोद महाजन उद्यानाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडला.... मात्र याला तीन दिवस उलटून जात नाही तर हे उद्यान बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे... कारण दिवाळी सुट्ट्यांच्या कारणामुळे अनेक नागरिक हे या प्रमोद महाजन गार्डन ला भेट देण्यासाठी आले... यात अनेक प्रकारच्या खेळणी लावण्यात आल्या आहे... त्याचबरोबर प्राण्यांचे प्रतिकारक पुतळे देखील ठेवण्यात आलेत... मात्र या सगळ्यांची नागरिकांकडून मोडतोड झाल्यामुळे हे उद्यान 2 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे... या संदर्भातला बोर्ड , प्रमोद महाजन उद्यानाच्या बाहेर लावण्यात आलाय.... तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून ह्या उद्यानाचे रिनोवेशन करण्यात आले होते.... मात्र तीनच दिवसात या उद्यानातील खेळण्याची मोडतोड झाल्यामुळे हे उद्यान महापालिकेकडून बंद ठेवण्यात आले... या संदर्भात प्रमोद महाजन गार्डन परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 28, 2025 05:54:24
Mumbai, Maharashtra:संजय राऊत हिंदुस्तान मध्ये अनेक ठिकाणी भाजप कुबड्या वर सत्तेत आहे. महाराष्ट्र मध्ये दोन कुंड्या नाही का... कुबड्या घ्यायच्या वापरायचे आणि फेकून द्यायचे.... ही भाजपची नीती राहिली आहे... त्यांना मराठी माणसांची शिवसेना फोडायची होती... त्यांचे काम झाल्यामुळे कुबड्यांची गरज नाही... महाराष्ट्रात भाजपला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते... त्यांना कोण ओळखत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले भाजपासाठी काम केले पाहिजे. बाबरी नंतर आम्ही देशभरात आम्ही लोकसभा लढवणार होती.. अटल यांनी विनंती केली तुम्ही निवडणुका लढवली तर भाजपची नुकसान होईल.. आम्ही करताना करतो तुम्ही तुमचे उमेदवार maag घ्या... बाळासाहेब यांनी एका क्षणात मागे घेतले उमेदवार* अमित शाह नंतर आले... व्यापार म्हणून ते आले... मुलाला क्रिकेट मध्ये टाकून राजकारण करायचे... कर्तृत्व शून्य मुलाला बसवायचे याला परिवारवाद म्हणतात... ऑन फडणवीस कुबड्या सारवासारव अमित शाह स्पष्ट बोले आहे. शिंदे आणि अजित पवार यांनी बाहेर पडावे.. यांनी स्वाभिमान असेल तर बाहेर पडावे... अमित शाह यांना दुर्बिन तयार करावी लागेल... राजकारणात चड उतार होत असतात... अमित शाह म्हणजे सर्वेसर्वा नाही आहे... या देशात लोकशाही राहील. विरोधी पक्ष आहे म्हणून लोकांचा आवाज पोहोचतोय... इथे हे लोकशाही संपवायला निघाले आहे... त्यांचा वोट चोरी चा बुच लावायला आम्ही प्रयत्न करत आहोत... बांबू म्हणतात... बावनकुळे यांनी अजगर कोण आहे आरश्यात हे पाहावे.... अत्यंत गंभीर स्वरूपाचे कृत्य भाजप करत आहे ते हाणून पडावे लागेल... एक नोव्हेंबर रोजी जो मोर्चा निघत आहे... सर्व पक्ष यांची बैठक होईल गुरुवारी होईल पुढची रणनीती काय
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 28, 2025 05:08:07
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत गोंधळ, खा. चंद्रकांत खैरे यांच्याकडून घटनेची कबुली शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत राडा झाल्याची माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून कबुली चंद्रकांत खैरे यांच्या समोरच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती या बैठकीमध्ये शिवसेनेच्या एका जिल्हाप्रमुखांनी वादग्रस्त भाषण केल्याने बैठकीत मोठा गोंधळ उडाला त्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत खैरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापले शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काल आढावा बैठक घेण्यात आली होती. दरम्यान वादग्रस्त जिल्हाप्रमुखांवर कारवाई करणार असल्याची माहिती प्रत्येक पक्षात घरातले भांडण चालू असते, तू तू, मैं मैं असतेच मी त्या कार्यकर्त्यांना झापलं आणि मी बैठक सोडून चाललो, उद्धव साहेबांना सांगतो असे म्हणालो. बैठकीत थोडा वेळ राडा झाला मात्र नंतर सुरळीत झाली. घडलेला प्रकार मी उद्धव साहेबांच्या कानावर घालणार, हे जुने लोकं स्वतःला काय समजतात माहिती नाही. कधी काँग्रेस मध्ये जायचे परत यायचे हे योग्य नाही. मीच हे करू शकतो असे म्हणतात. हा प्रकार गैर असून याबाबत कारवाई करावी लागणार आहे.
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 28, 2025 04:56:23
Washim, Maharashtra:अँकर: संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था,कारंजा यांच्या वतीने श्री भायजी महाराज वृद्धाश्रमात विधवा भगिनींसाठी विशेष भाऊबीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या भावनिक सोहळ्यात भगिनींनी स्नेह,आपुलकी आणि प्रेमाचा अनमोल क्षण अनुभवला。“रक्ताचं नव्हे, मनाचं असतं नातं” या भावनेतून साजरा झालेल्या या भाऊबीज कार्यक्रमामुळे वृद्धाश्रमात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भगिनींनी भावांना ओवाळून टाकले,तर विचार मंचचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भगिनींना भेटवस्तू देत प्रेमाचा दिवा पेटवला.या उपक्रमातून संत गाडगेबाबा विचार मंचने समाजात माणुसकी,आत्मीयता आणि आपुलकीचा संदेश दिला。
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 28, 2025 04:54:07
Kolhapur, Maharashtra:लंडन मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय मधून आणलेली शिवकालीन वाघ नखे कोल्हापुरात दाखल झाली आहेत. या वाघ नखासह मराठा योद्य्‍्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे शिवशस्त्रशौर्यगाथा माध्यमातून कोल्हापूरातील शाहू जन्मस्थळ असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेसवर प्रदर्शन भरवण्यात आलय. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत. तर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे कार्यक्रम स्थळी उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनानिमित्त महाराष्ट्रातील सातारा, नागपूर नंतर आता कोल्हापुरात ही वाघनखे पाहता येणार आहेत. शिवशस्त्रशौर्यगाथा या भव्य मराठाकालीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये ज्येष्ठ शस्त्रसंग्राहक व अभ्यासक दिवंगत गिरीशराव जाधव यांच्या महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या शस्त्र संग्रहातील निवडक शस्त्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. हे प्रदर्शन जनसामान्यांना पाहण्याकरिता आज पासून ते 4 मे 2026 पर्यंत उपलब्ध होणार आहेत.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top