Back
धाराशिव जिला परिषद में सभापति पद के लिए महायुती-राष्ट्रवादी की रस्सीखींची
DPdnyaneshwar patange
Mar 27, 2026 02:33:15
Dharashiv, Maharashtra
धाराशिव जिल्हा परिषद सभापतीपदांच्या आज निवडी.
चार सभापती पदांवर महायुतीत पुन्हा रस्सीखेच,
राष्ट्रवादीचीही दावेदारी
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापती पदांच्या निव downsकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी दोन वाजता विशेष सभेत चार सभापती पदांची निवड होणार आहे.
महायुतीकडे स्पष्ट बहुमत असलं तरी अंतर्गत रस्सीखेच पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील इच्छुकांसोबतच राष्ट्रवादीकडूनही जोरदार दावेदारी केली जात आहे.
जिल्हा परिषदेत भाजपचे १९, शिवसेनेचे १५ सदस्य आहेत. तर राष्ट्रवादी ६, उद्धव ठाकरे गट ७, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष प्रत्येकी एक आणि ४ अपक्ष सदस्य आहेत.
अध्यक्षपदी अर्चना पाटील आणि उपाध्यक्षपदी उषा गायकवाड यांची निवड झाल्यानंतर आता सभापतीपदावर कोणाचा डाव साधतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 27, 2026 04:33:250
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 27, 2026 04:19:191018
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 27, 2026 04:19:09923
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 27, 2026 04:16:58969
Report
UPUmesh Parab
FollowMar 27, 2026 04:02:271048
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 27, 2026 04:02:121038
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 27, 2026 04:01:34939
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 27, 2026 04:00:571052
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 04:00:37912
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 03:36:561069
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 27, 2026 03:19:141017
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 27, 2026 03:18:371009
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 27, 2026 03:15:251060
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 27, 2026 03:04:481023
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 03:04:32974
Report