Back
अकोला में अवैध रेत खनन: जेसीबी-पोकलेन से नदीपात्र में रेत निकासी, प्रशासन पर सवाल
JJJAYESH JAGAD
Mar 27, 2026 03:04:48
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथे अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर आले आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने नदीपात्रातून सर्रास रेती काढली जात असून महसूल विभाग मात्र कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. नियमानुसार कोणत्याही मशीन चा वापर रेती उत्खननासाठी केला जाऊ शकत नाही मात्र सर्व नियमांची पायमल्ली या ठिकाणी होत असल्याचा दिसून येत आहे. विशेष म्हणजे परिसरातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, तळेगाव पातुर्डा समोरून भरधाव वेगाने रेती वाहतूक होत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यावरण विभागाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून नदीपात्रात थेट रस्ते तयार करण्यात आल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, शासनाने अटींसह रेती उपसा करण्यास परवानगी दिली असतानाही त्या अटींचे पालन होत नसल्याचा आरोप होत असून याकडे महसूल प्रशासन कधी कारवाई करणार, याकडे अकोला जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 27, 2026 04:33:250
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 27, 2026 04:19:191018
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 27, 2026 04:19:09923
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 27, 2026 04:16:58969
Report
UPUmesh Parab
FollowMar 27, 2026 04:02:271048
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 27, 2026 04:02:121038
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 27, 2026 04:01:34939
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 27, 2026 04:00:571052
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 04:00:37912
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 03:36:561069
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 27, 2026 03:19:141017
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 27, 2026 03:18:371009
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 27, 2026 03:15:251060
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 03:04:32974
Report