Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

कांदा निर्यात: 50% सब्सिडी कट से व्यापारी नाराज, प्रोत्साहन फिर से लागू करे सरकार

SKSudarshan Khillare
Feb 23, 2026 14:33:30
Yeola, Maharashtra
कांद्याच्या बाजारभावात दररोज होत असलेल्या घसरणीमुळे आधीच उत्पादन खर्च वसूल करणे कठीण झाले आहे त्यातच केंद्रीय वाणिज्य मंत्रालय यांनी कांदा निर्यातीला प्रोत्साहन म्हणून दिल्या जाणाऱ्या सबसिडीत 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे पूर्वी 1.90 टक्के असलेली सबसिडी कमी करून 0.95 टक्के केली कांद्याच्या निर्यात वाढीसाठी किमान दहा टक्के सबसिडी देण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांकडून सातत्याने केली जात असताना उलट सबसिडीत कपात करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करून निर्यातीसाठी दहा टक्के सबसिडी लागू करावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 23, 2026 15:32:54
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 23, 2026 13:08:38
Kolhapur, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या एआय परिषदेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजप आक्रमक झाली. कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप महिला - युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आलीत. शिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला जोडो मारत बांगड्याचा आहेर देण्यात आला. यावेळी महिला आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात केलेल्या घोषणाबाजीने छत्रपती शिवाजी चौक परिसर दणाणून गेला.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 23, 2026 12:49:09
Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष चेतन केदार यांच्या अडचणी वाढणार, निवडणूक आयोगाची फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य रद्द करण्याची मागणी सोलापूर जिल्हा भाजप जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या कडे निवडणूक आयोगाची दोन ओळखपत्रं आहेत. त्यांचे सांगोला नगरपालिका मतदार यादीत नाव आहे. तसेच सांगोला तालुक्यातील वासुद गावातील मतदार यादीत सुद्धा त्यांच्या नाव आहे. भारतीय निवडणूक आयोगाची त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे कलम 31 नुसार ते शिक्षेस पात्र आहेत. त्या नुसार एकाच मतदारसंघात एकदाच नाव समाविष्ट करता येते. तरीही त्यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, त्यांचे जिल्हा परिषद सदस्य पद रद्द करावे अशी मागणी प्रा. आर वाय घुटुकडे यांनी केली आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 23, 2026 12:06:56
Malegaon, Maharashtra:नसरीन शेख, महापौर शान ए हिंद, उपमहापौर किरीट सोमय्या यांना महानगर पालिकेत घुसू देणार नाही... हात मे दंडा, पैर मे चप्पल पहनकर किरीट सोमय्यांचा विरोध करणार मालेगाव महापौरांचा किरीट सोमय्या यांना इशारा.. किरीट सोमय्या हे मालेगावात येत आहेत हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी जन्म दाखल प्रकरणात मालेगावचे नाव बदनाम केले नगरसेवक हाथ मे दंडा, पैर मे चप्पल पहनकर सर्व नगरसेवक, उपमहापौर, महापौर सोमय्यांचा विरोध करणार मी महापौर आहे आणि शहरातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे किरीट सोमय्या यांना रोखणार महापौर, उपमहापौर, नगरसेवक एकत्रित येत त्यांना महापालिकेत येऊच देणार नाही मालेगावचे नाव खराब केलं जात आहे आता प्रशासक राज नाही तर जनता राज आहे 1044 लोकं या प्रकरणात अटकेत आहेत मालेगावला बदनाम करण्याचे काम केले जात आहे मालेगावच्या बदनामी करणाऱ्यांना आम्ही मनपा मध्ये येऊ देणार नाही SIT चा आजपर्यंत अहवाल आला नाही त्यांनी त्याकडे लक्ष दिले जात आहे मालेगाव शहरात एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून काम करतात अधिकाऱ्यांनी देखील प्रोटोकॉल नुसार माहिती दिली जाईल अथवा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 23, 2026 12:01:31
Ambernath, Maharashtra:बदलापूर गाव परिसरात नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई; पुढील काळात कारवाईत सातत्य राहणार - मुख्याधिकारी मारुती गायकवाड Anchor मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बदलापूरात 430 हुन अधिक अतिक्रमण हटवण्याची मोहीम 15 दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती. गेली 8 दिवस कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा कुळगांव बदलापूर नगर परिषदेने बदलापूर शहरातील अतिक्रमणांवर कारवाईस सुरुवात केली आहे. बदलापूर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आजूबाजूला उभारलेली अनधिकृत हॉटेल्स, शेड, भंगारच्या दुकानांवर जेसीबी फिरवला आहे. जवळपास 70 ते 80 दुकानांवर यावेळेस कारवाई करण्यात आली असून या पुढील काळात सातत्याने ही कारवाई सुरू राहणार असल्याचे यावेळेस मारुती गायकवाड यांनी स्पष्ट केले.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 23, 2026 11:47:49
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 23, 2026 11:21:35
Nagpur, Maharashtra:नागपूर Ngp Mahila raj live u ने फीड पाठवले --------------------------- *नागपूर महानगरपालिकेत प्रतिशत महिला राज राहणार* -- *सर्व प्रशासकीय पदांवर महिलाराज असणारी नागपूर महानगरपालिका देशातील पहिलीच महापालिका ठरणार* -- महापौर, उपमहापौर पाठोपाठ स्थायी समिती अध्यक्ष,स्थायी समितीतील सर्व सदस्य आणि सर्व 10 विशेष समित्यांवरही महिला असणार... तर भाजप 9 झोनमधेही महिलाच देणार -- स्थायी समितीतील भाजपाचे 11 सदस्य महिलाच असतील. त्याचबरोबर काँग्रेसच्या चार आणि इतरांना एक सदस्यही महिला देण्यासाठी भाजपाकडून विनंती ( स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य ) ---- या ऐतिहासिक निर्णयाबाबत भाजपच्या दयाशंकर तिवारी यांच्याशी संवाद साधला आहे प्रतिनिधी अमर काणे यांनी ------ बाईट --- दयाशंकर तिवاری,शहराध्यक्ष भाजप l(TIKtak )
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 23, 2026 10:46:21
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिला परिषद के लिपिक संवर्ग के कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी पूर्तता और पदोन्नती टप्पे कमी करण्यासाठी आंदोलन शुरू झाले आहे. हे आंदोलन 22 तारखेपर्यंत असहकार स्वरुपात केले गेले. शासनाने मागण्यां मान्य न केल्याने 23 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलनाच्या इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आजपासून काम बंद करून कामकाज ठप्प करण्यात आले आहे. लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे चौथ्या वेतन आयोगा पासूनचे वेतन त्रुटी पूर्ण करा, जुनी पेन्शन लागू करा ,जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचे मृद व जलसंधारण विभागात समावेशन करू नका यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top