Back
मालेगांव मेयर के प्रवेश पर रोक, विरोध तेज—किरिट सोमय्या के खिलाफ प्रदर्शन धमाकेदार headlines
VNVishal Nagesh More
Feb 23, 2026 12:06:56
Malegaon, Maharashtra
नसरीन शेख, महापौर शान ए हिंद, उपमहापौर किरीट सोमय्या यांना महानगर पालिकेत घुसू देणार नाही... हात मे दंडा, पैर मे चप्पल पहनकर किरीट सोमय्यांचा विरोध करणार मालेगाव महापौरांचा किरीट सोमय्या यांना इशारा.. किरीट सोमय्या हे मालेगावात येत आहेत हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी जन्म दाखल प्रकरणात मालेगावचे नाव बदनाम केले नगरसेवक हाथ मे दंडा, पैर मे चप्पल पहनकर सर्व नगरसेवक, उपमहापौर, महापौर सोमय्यांचा विरोध करणार मी महापौर आहे आणि शहरातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे किरीट सोमय्या यांना रोखणार महापौर, उपमहापौर, नगरसेवक एकत्रित येत त्यांना महापालिकेत येऊच देणार नाही मालेगावचे नाव खराब केलं जात आहे आता प्रशासक राज नाही तर जनता राज आहे 1044 लोकं या प्रकरणात अटकेत आहेत मालेगावला बदनाम करण्याचे काम केले जात आहे मालेगावच्या बदनामी करणाऱ्यांना आम्ही मनपा मध्ये येऊ देणार नाही SIT चा आजपर्यंत अहवाल आला नाही त्यांनी त्याकडे लक्ष दिले जात आहे मालेगाव शहरात एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून काम करतात अधिकाऱ्यांनी देखील प्रोटोकॉल नुसार माहिती दिली जाईल अथवा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 23, 2026 13:21:400
Report
PNPratap Naik1
FollowFeb 23, 2026 13:08:380
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 23, 2026 12:49:090
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 23, 2026 12:48:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 23, 2026 12:01:310
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 23, 2026 11:47:490
Report
AKAMAR KANE
FollowFeb 23, 2026 11:21:350
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 23, 2026 11:17:510
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 23, 2026 10:46:210
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 23, 2026 10:30:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 23, 2026 10:20:200
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 10:17:310
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 23, 2026 10:17:160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 23, 2026 10:16:120
Report