Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक महापालिका ने कुंभ मेळे के लिए 6400 घनफुट पानी मांगा

YKYOGESH KHARE
Nov 05, 2025 03:15:18
Nashik, Maharashtra
आगामी कुंभमेळा आणि शहराची वाढती लोकसंख्या बघता नाशिक महापालिकेने यंदा ६४०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केलीय. ही मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत दोनशे दशलक्ष घनफूट अतिरिक्त आहे. मागील वर्षी मनपाने गंगापूर धरणातून साडेचार हजार दशलक्ष घनफूट, मुकणे धरणातून दीड हजार, तर दारणा धरणातून २०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मागितले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पाणी आरक्षण दिले होते. मनपाने केलेल्या मागणी व्यतिरिक्त एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, एमआयडीसीसह विविध गावांनी सुद्धा पाणी आरक्षण मागितले आहे. मात्र यंदा झालेल्या पवसनाने सर्वच धरणे भरली असल्याने मनपाची मागणी मान्य होते का याकडे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Nov 05, 2025 04:48:54
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 05, 2025 04:48:40
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावरून दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी - काल रात्री मोबाईल टॉर्चच्या उजेडात पाहणी केल्यानंतर आज केंद्रीय पथकाचा मॅरेथॉन दौरा - दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात केंद्रीय पथक व्यथा जाणून घेईल अशी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास - आपल्या शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्रिय पथक जाणून घेतील... जिल्हाधिकारी महोदय आपल्या व्यथा जाणून घेतील या आशाने सर्व शेतकरी रस्त्यावर थांबले होते - परंतु केंद्रीय पथक गावातील लोकांशी संवाद न करताच पुढे निघून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी बाईट - शेतकरी
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 04:47:23
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा ता.शहादा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर वर्षातून एकाच दिवशी उघडते. यंदा हे मंदिर कार्तिक पौर्णिमेला अर्थात आज भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरावर दर्शना साठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश यासह जवळच्या गुजरात राज्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मंदिराचे वाशिष्ट्ये म्हणजे या मंदिरात गणपती आणि कार्तिक स्वामी यांची स्वयंभू अशी मूर्ती आहे एकाच पाषाणात या दोन हि मुर्त्या कोरण्यात आल्या आहे. अहिलाबाई होळकरांनी हे मंदिराचे बाधकाम केल्याचे सांगितले जाते. तापी नदी काठावरील हे एकमेव प्राचीन मंदिर आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 05, 2025 04:36:56
Wardha, Maharashtra:थेट वर्धा जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यापर्यंत सिनेमा स्टाईल पाठलाग - दारूच्या कारवाईने पोलीस विभाग चर्चेत - दारूने भरलेले गाडी असा 16 लाखांचा मुद्देमाल जप्त - अँकर - वर्ध्यात पोलिसांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करीत अवैध दारू तस्कराच्या मुसक्या आवरल्या आहेय.. एखाद्या सिनेमातील प्रसंगाला साजेशी अशी कारवाई वर्धा शहर पोलिसांनी केली आहे.वर्धा शहराच्या समता नगर येथून पाठलाग करीत थेट अमरावती जिल्ह्याच्या देवगावं पर्यन्त पाठलाग करीत दारूने भरलेली गाडी ताब्यात घेतल्याची कारवाई केली आहेय.. शहर पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सवई यांनी मध्यरात्री ही कारवाई केली आहेय.. दोन आरोपीनी चंद्रपूरहून वर्ध्यात विक्रीसाठी आणला होता.पोलिसांनी ५ लाख १० हजार रुपयांच्या किमतीचा देशी दारूचा ५२ पेट्या साठा हस्तगत केला. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार ताब्यात घेतली.या कारवाईत एकूण १६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपीच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई यांचे वरिष्ठाकडून कौतुक केले जात आहे..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 05, 2025 04:17:37
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 05, 2025 04:15:19
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज...\n\nरुद्धा गावात दुहेरी हत्याकांड... पिता-पुत्राची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या....\n\n अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात खळबळ उडवणारी दुहेरी हत्या उघडकीस आली आहे. गावाजवळील आखाड्यावर झोपलेल्या बापलेकांची अज्ञातांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली आहे. शिवराज सुरनर आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ सुरनर अशी मृतांची नावे असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हल्लेखोरांनी दोघांच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर वार करत त्यांचा जागीच खून केला. माहिती मिळताच लातूर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 05, 2025 04:04:52
Satara, Maharashtra:सातारा : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मलकापुर नगरपरिषदेचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनोहर शिंदे यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत सातारा जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले हे देखील उपस्थित होते. मनोहर शिंदे हे मलकापूर नगरपरिषदेतील काँग्रेसचे प्रमुख चेहरे असून, त्यांनी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. मात्र आता ते पक्ष सोडून भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. पुढील दोन दिवसांत मनोहर शिंदे यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या निकटवर्तीय नेत्याच्या जाण्याने काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसणार आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 05, 2025 04:03:24
Bhandara, Maharashtra:महसूल मंत्रीच्या बावनकुळे यांच्या कार्यकाळात वाळू तस्करी जोमात.... वाजवी पेक्षा अधिक पैशांनी विकली जाते वाळू..... गोंदिया जिल्ह्यात वाळूचा गोरखधंदा सुरू..... वाळू डेपो मध्ये एक ट्रकमागे 30 हजार रुपये घेतले जातात याचे उत्तर कोण देणार... भंडारा जिल्ह्यामध्ये घरकुल योजनेसाठी लागणारी वाळू येथे मिळत नाही सरकारने सांगितले आहे की प्रति ब्रास 600 रुपये आपण देऊ घरकुल लाभार्थ्यांना आपण फ्री मध्ये वाळू देऊ मी राज्याचे महसूल मंत्री यांना विचारतोय की घरकुल लाभार्थ्यांना वाळू बरोबर देत आहात काय भंडारा जिल्ह्यात वाळू घाट व डेपो बंद आहेत आणि सर्व काम बंद झालेले आहेत. गोंदिया जिल्ह्यात डेपो चालू असून नऊ ब्रासची वाळू दिली जाते पाच हजार चारशे रुपये घ्यायला पाहिजे मात्र पावती 22 हजार रुपयांची दिली जाते डेपो मध्ये एक ट्रकचे वरचे पैसे 30 हजार रुपये घेतले जात आहेत. मग घरकुल करीता सर्वसामान्य लोकांना वाळू मिळत नाही... प्रति दिवसाला शेतकरी 41 ते 51 रुपये कमावते त्यामुळे तुम्ही सांगावे की देश प्रगत झालं आहे काय? महसूल मंत्री बावनकुले यांच्या कार्यकाळात वाळूचे दर कमी असताना वाळू घाट मालक अतिरिक्त पैसे वसूल करत आहेत.... तो पैसा चालला कुठे असा प्रश्न खासदारांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला आहे...
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 05, 2025 03:38:16
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 05, 2025 03:34:43
Washim, Maharashtra:अँकर: राज्य चुनाव आयोग ने नगर परिषद् व नगर पंचायत चुनाव की घोषणा की है, इसके अनुसार चुनाव आचार संहिता लागू हो गई है। आचारसंहिता के पार्श्वभूमि पर शहर में आदर्श आचारसंहिता के कड़ाई से पालन हेतु वाशिम नगर परिषद के अतिक्रमण विभाग द्वारा शहर के विभिन्न भागों में लगे अनधिकृत बैनर, पोस्टर और फलक हटाने की मुहिम चलाई गई। अतिक्रमण विभाग के पथक ने मुख्य मार्गों, चौकों, शासकीय इमारतों तथा सार्वजनिक स्थलों पर लगाए गए बैनर और विज्ञापन हटाए। निर्वाचन काल में किसी भी राजनीतिक दल या व्यक्ति को अवैध रूप से विज्ञापन सामग्री लगाने से منع किया गया है, ऐसी जानकारी नगर परिषद ने दी। नागरिकों और राजनीतिक दलों से आदर्श आचारसंहिता का पालन करने, शहर की सुंदरता और शांति बनाये रखने हेतु प्रशासन cooperation करने का आह्वान किया गया है。
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 05, 2025 03:31:59
Kolhapur, Maharashtra:पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या सह चंद्रदर्शन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांच्यासह केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहळ, रामदास आठवले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह अर्ध्याहून जास्त मंत्रिमंडळ आज कोल्हापुरात असणार आहे. आज सकाळी साडेनौ वाजता पोलीस ग्राउंड येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद माजी कृषिमंत्री शरद पवार भूषविणार आहेत. राज्यातील प्रमुख राजकीय नेते आणि मंत्री कोल्हापुरात येत असल्यामुळे शहरभर त्यांच्या स्वागताचे बोर्ड लागले आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top