Back
जोती पगारे ने ग्रामीण महिलाओं के सम्मान के लिए प्रेरक पहल चलाई
SKSudarshan Khillare
Mar 08, 2026 09:33:53
Yeola, Maharashtra
येवला तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या सामाजिक जाणीव असलेल्या ज्योती पगारेांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या कष्टकरी आदिवासी तसेच गरजू आणि महिला दिनापासून वंचित राहणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक महिलांना महिला दिनासारख्या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन ज्योती पगारे यांनी स्वतः पुढाकार घेत डोंगराळ भागात जाऊन तेथील आदिवासी महिलांना साडी सोळी व मिठाई देत सत्कार केला. या उपक्रमामुळे सन्मानित झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. “आमच्यासारख्या साध्या महिलांचा कोणी सन्मान करेल असे कधी वाटले नव्हते,” अशी भावना काही महिलांनी व्यक्त केली. याच डोंगरदऱ्यामध्ये जाऊन महिला दिनाचा आढावा घेतला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 09, 2026 01:16:430
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 01:16:230
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 01:01:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 01:01:060
Report
ABATISH BHOIR
FollowMar 09, 2026 01:00:500
Report
SNSWATI NAIK
FollowMar 08, 2026 17:16:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 15:30:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 08, 2026 14:47:090
Report
UPUmesh Parab
FollowMar 08, 2026 14:32:490
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 08, 2026 14:15:530
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 08, 2026 13:48:040
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 08, 2026 13:00:210
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 08, 2026 12:36:450
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 08, 2026 12:19:030
Report