Back
Chandrapur hunger strike protest continues, pressure mounts against Loharadongri iron ore mine and wildlife protection demands
AAASHISH AMBADE
Mar 08, 2026 13:48:04
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपुरात बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह चौथे दिवशी लोटांगण आंदोलन, लोहारडोंगरी खाण विरोध आणि जिल्ह्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या मागण्या रेटल्या
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणाऱ्या 'लोहारडोंगरी' खाण प्रकल्पाविरोधात इको-प्र संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज चौथ्या दिवशी प्रवेश केला. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलनस्थळी 'लोटांगण आंदोलन' करण्यात आले. लोटांगण आंदोलन मधे सहभागी डझनभर आंदोलक सहभागी झाले होते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-कऱ्हांडला तसेच नवेगाव-नागझिरा या अतिशय संवेदनशील व्याघ्र भ्रमणमार्गातील प्रस्तावित ‘लोहारडोंगरी’ लोहखनिज खाण रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या 'सेव्ह लोहारडोंगरी, सेव्ह ताडोबा' या ऑनलाईन मोहिमेला अभूतपूर्व यश मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत या याचिकेने २५,००० स्वाक्षऱ्यांचा आकडा पार केला असून, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आता जनचळवळ अधिक तीव्र झाली आहे.
बाईट १) किशोर जामदार, आंदोलक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 06:36:040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 06:20:580
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 09, 2026 06:02:220
Report
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 05:49:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 05:47:060
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 05:32:230
Report
KPKAILAS PURI
FollowMar 09, 2026 05:32:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 05:31:590
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 05:18:080
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 09, 2026 04:49:280
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 04:47:560
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 09, 2026 04:47:070
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 09, 2026 04:15:200
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 09, 2026 04:01:560
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 09, 2026 03:46:240
Report