Back
Sona-Chandi महंगाई से पैठणी की कीमतें बढ़ीं, येवला की कला महंगी हो गई
SKSudarshan Khillare
Feb 05, 2026 05:03:15
Yeola, Maharashtra
राज्यातच नव्हे तर देशभरात ओळख असलेली येवल्याची पैठणी सध्या अडचणीत सापडली आहे. सोनं आणि चांदीच्या दरवाढीचा थेट फटका पैठणी उत्पादनाला बसत असून, जरीचे भाव वाढल्याने उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे. यामुळे पैठणी महाग होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी. पैठणी… महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक. मात्र आज हीच पैठणी महागाईच्या कचाट्यात सापडली आहे. देशातील सर्वाधिक पैठणी उत्पादन नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात होते. इथे शेकडो कारागीर पिढ्यान्पिढ्या पैठणी विणकामावर आपली उपजीविका चालवत आहेत. मात्र सध्या सोनं आणि चांदीच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीचा थेट परिणाम पैठणी उद्योगावर होत आहे. पैठणीच्या पदराला वापरल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या जरीचे दर वाढल्याने उत्पादन खर्च तब्बल दुपटीने वाढला आहे. त्याचा काहीसा परिणाम पैठणीच्या दरांवर होत आहे. करघ्यावर रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कारागिरांच्या हाताला काम असलं, तरी उत्पन्न मात्र घटलं आहे. ग्राहक महागाईमुळे महागडी पैठणी खरेदी टाळत असल्याने विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 12, 2026 16:30:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 15:46:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 12, 2026 15:32:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 15:32:120
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 15:01:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 14:38:530
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 14:20:230
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 14:18:000
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 12, 2026 14:17:460
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:17:050
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:520
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:410
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:300
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 12, 2026 13:15:190
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 13:09:120
Report