Back
जमीन महसूल दायरे में कलम 155 के दुरुपयोग पर 15 अधिकारी निलंबित, मालेगांव
VNVishal Nagesh More
Mar 26, 2026 07:20:05
Malegaon, Maharashtra
राज्यातील 15 अधिकाऱ्यांना जमीन महसूल अभिलेखात कलम 155 च्या तरतुदींचा गैरवापर करने भोवलं... मालेगावच्या अपर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह पदाचा गैरवापर करणाऱ्या 13 गंभीर प्रकरणात राज्यातील वेगवेगळ्या 15 अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले सक्तीच्या रजेवर... मालेगावच्या अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी पदाचा गैरवापर करत पुणे येथील जमिनीच्या वर्गात केला बेकायदेशीर बदल ANC :-जमीन महसूल अभिलेखात कलम 155 च्या तरतुदींचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यां विरुद्ध शासनाने कडक भूमिका घेत ज्या 13 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले त्यात मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ही समावेशा आहे ज्योती देवरे पुण्याच्या खेड येथें तहसीलदार असताना त्यांनी जमीन महसूल अभिलेखात कलम 155 च्या तरतुदींचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले पुणे जिल्ह्यातील जमीन महसूल अभिलेखात कलम 155 च्या तरतुदींचा गैरवापर करून जमिनीचा वर्ग, क्षेत्र आणि भोगवटदार यामध्ये बेकायदेशीर बदल केल्याच्या आरोप या अधिकाऱ्यावर असून शासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मात्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 26, 2026 08:21:51836
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 26, 2026 08:10:511026
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 26, 2026 08:06:36932
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 26, 2026 08:06:211051
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 26, 2026 08:05:50897
Report
JMJAVED MULANI
FollowMar 26, 2026 08:05:36964
Report
KJKunal Jamdade
FollowMar 26, 2026 07:46:071073
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 26, 2026 07:16:211039
Report
AKAMAR KANE
FollowMar 26, 2026 07:03:271063
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 26, 2026 06:48:301041
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 26, 2026 06:48:151074
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 26, 2026 06:45:44966
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 26, 2026 06:19:251093
Report
KPKAILAS PURI
FollowMar 26, 2026 06:16:411087
Report