Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

अजित पवार के विमान हादसे में निधन, महाराष्ट्र में शोक की लहर

SKSudarshan Khillare
Jan 29, 2026 04:17:06
Yeola, Maharashtra
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कल विमान अपघातात दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी समस्त येवला तालुका व येवला शहरामध्ये स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला आहे . कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा लिलाव देखील दुपारपर्यंत बंद असणार असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Jan 29, 2026 05:00:34
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात उबाठा शिवसेनेने आणखी एक पाऊल टाकले पुढे, चंद्रपूरच्या उबाठा शिवसेना प्रमुख संदीप गि-हे आणि वंचित जिल्हाप्रमुख स्नेहल रामटेके यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट अंकर: 66 सदस्यांच्या चंद्रपूर मनपात कुणालाही बहुमत मिळालेले नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर जात उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला दिल्यावर आता सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात उबाठा शिवसेनेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. चंद्रपूरच्या उबाठा शिवसेना प्रमुख संदीप गि-हे आणि वंचित जिल्हाप्रमुख स्नेहल रामटेके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. संख्याबळ आणि सत्ता समीकरणे याबाबत त्यांनी सपकाळ यांना माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या संवादाचे नेमके कृतीत परिवर्तन होते का याकडे राजकीय वर्तुळ व विशेषतः भाजपचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Jan 29, 2026 02:38:32
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Jan 29, 2026 02:36:19
Satara, Maharashtra:सातारा: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी रात्री उशिरा फलटण जवळच्या तरडगाव येथे अंत्यसंस्कार काल बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांचे सोबत विदीप जाधव प्रवास करत होते... रात्री साडे अकराच्या सुमारास तरडगावच्या पालखी स्थळावर त्यांच्यावर झाले अंत्ययात्रा तरडगाव मध्ये रात्री उशिरा पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढून अंत्यविधीच्या ठिकाणी त्यांना पोलीस सलामी देऊन दिला अखेरचा निरोप विदीप जाधव यांच्या जाण्याने पोलीस दल कुटुंबीय त्यांचा मित्रपरिवार गावावर मोठी शोककळा
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 28, 2026 15:03:42
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Jan 28, 2026 12:04:10
Yavatmal, Maharashtra:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर यवतमाळ च्या पुसद येथे शोककळा पसरली. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यात कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी इंद्रनील नाईक यांच्या पत्नी पुसद च्या नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांना अश्रू अनावर झाले. अजित दादा आपल्यात नाही ही जिव्हारी लागणारी घटना आहे, अजित दादांच्या जाण्याने नाईक परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. स्पष्ट आणि स्वच्छ व्यक्तिमत्व असलेले अजित दादा नाहीत ही कल्पनां करवत नाही अशा शोकसंवेदना इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केल्या.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 28, 2026 12:03:38
0
comment0
Report
Advertisement
Back to top