Back
चंद्रपुर महापालिका में सत्ता फॉर्मूला: कांग्रेस से मुलाकात के बाद उबाठा शिवसेना ने कदम बढ़ाया
AAASHISH AMBADE
Jan 29, 2026 05:00:34
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात उबाठा शिवसेनेने आणखी एक पाऊल टाकले पुढे, चंद्रपूरच्या उबाठा शिवसेना प्रमुख संदीप गि-हे आणि वंचित जिल्हाप्रमुख स्नेहल रामटेके यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट
अंकर: 66 सदस्यांच्या चंद्रपूर मनपात कुणालाही बहुमत मिळालेले नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर जात उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला दिल्यावर आता सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात उबाठा शिवसेनेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. चंद्रपूरच्या उबाठा शिवसेना प्रमुख संदीप गि-हे आणि वंचित जिल्हाप्रमुख स्नेहल रामटेके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. संख्याबळ आणि सत्ता समीकरणे याबाबत त्यांनी सपकाळ यांना माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या संवादाचे नेमके कृतीत परिवर्तन होते का याकडे राजकीय वर्तुळ व विशेषतः भाजपचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 29, 2026 05:16:020
Report
SKSudarshan Khillare
FollowJan 29, 2026 04:17:060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 29, 2026 03:15:400
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 29, 2026 02:38:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJan 29, 2026 02:36:190
Report
GMGANESH MOHALE
FollowJan 28, 2026 15:03:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJan 28, 2026 13:01:410
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJan 28, 2026 12:08:110
Report
AKAMAR KANE
FollowJan 28, 2026 12:07:35Nagpur, Maharashtra:प्रवीण कुंटे पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष प्रवक्ता
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJan 28, 2026 12:04:100
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 28, 2026 12:03:380
Report
KJKunal Jamdade
FollowJan 28, 2026 11:18:490
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 28, 2026 11:18:360
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 28, 2026 10:37:240
Report