Back
गांव की तात्कालिक स्कूल बंद: 35 छात्रों का भविष्य अंधकार में
SMSATISH MOHITE
Feb 26, 2026 10:05:42
Nanded, Maharashtra
गांव में तात्पूरती शाळा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात सापडले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रामदास पवार तांडा येथील हा प्रकार आहे. हा भाग बंजारा बहुल भाग असून अनेक तांडे या भागात आहेत. या ठिकाणी प्राथमिक शाळा सुरु करावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यानंतर 2017 साली रामदास पवार तांडा येथे जिल्ह्या परिषदेने तात्पूरती शाळा दिली होती. पवार यांनी दान दिलेल्या जागेत सांभामंडपात ही शाळा सुरु होती. पण काही महिने एक शिक्षक आला. पण सहा महिन्यानंतर ही शाळा बंद पडली. सध्या इथे प्राथमिकचे जवळपास 35 विद्यार्थी आहेत. पण शाळा नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडत आहे. सात ते आठ किलोमीटर दुरावर असलेल्या शाळेत कधी विद्यार्थी जातात कधी नाही. शाळा नसल्याने बहुतांश वेळा विद्यार्थी आपल्या उसतोड आई वडिलांसोबत कामाला जातात.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 11:51:400
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 26, 2026 11:47:380
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 26, 2026 11:39:260
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 26, 2026 11:33:240
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 26, 2026 11:21:420
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 11:00:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 26, 2026 10:54:250
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 26, 2026 10:45:330
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 26, 2026 10:40:040
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 26, 2026 10:35:270
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 26, 2026 10:33:000
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 26, 2026 10:17:270
Report
PNPratap Naik1
FollowFeb 26, 2026 10:02:010
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 26, 2026 09:47:210
Report