Back
नांदेड के सहस्त्रकुंड धबधबے में फंसे 7 मजदूरों की सुरक्षित निकासी
SMSATISH MOHITE
Nov 13, 2025 14:01:04
Nanded, Maharashtra
धबधब्याच्या प्रवाहात अडकलेल्या 7 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातल्या सहस्त्रकुंड येथे धबधब्यात सात जण अडकले होते. तीन महीला, दोन तरुणी , एक पाच वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाचा बालक असे सात जण अडकले होते. हे सर्व जण यवतमाळ जिल्ह्यातील एकंबा या गावातील रहिवासी असुन सर्वजण मजूर आहेत. कापूस वेचणीसाठी ते तेलंगणा राज्यातील आदिलाबादला येथे गेले होते. दुपारी तीनच्या रेल्वे गाडीने हिमायतनगरला आले. सहस्त्रकुंड धबधबा हा नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. पैनगंगा नदीला पाणी कमी असल्याने हे सर्वजण नदी ओलांडून आपल्या गावाकडे जात होते. नदिपात्राच्या मधोमध आल्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढला. वरील बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आल्याने पाणी वाढले आणि सर्वजण अडकून पडले. एकमेकांना धरून सर्वजण एका खडकावर जीव मुठीत धरून उभे होते. स्थानिक मच्छीमारांनी तराफ्याला दोरी बांधून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान महीला अडकल्याने बंधाऱ्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले. त्यामूळे नदीला पाणी कमी होऊन बचाव कार्यात मदत झाली.
49
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 13, 2025 15:19:1391
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 13, 2025 15:18:5925
Report
JMJAVED MULANI
FollowNov 13, 2025 14:46:47128
Report
UPUmesh Parab
FollowNov 13, 2025 14:20:46167
Report
JMJAVED MULANI
FollowNov 13, 2025 14:16:1997
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 13, 2025 14:09:05Junnar, Pune, Maharashtra:शिरुर लोकसभा मतदार संघात दोन राष्ट्रवादी कॉग्रेस एकत्र येणार का अशी चर्चा सुरु असताना सध्या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असुन कार्यकर्त्यांची मत जाणुन घेऊन लवकर निर्णय घेणार असल्याचे अमोल कोल्हेने स्पष्ट केले.
194
Report
SNSWATI NAIK
FollowNov 13, 2025 13:22:10105
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 13, 2025 13:17:13110
Report
ABATISH BHOIR
FollowNov 13, 2025 12:59:304
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 13, 2025 12:54:361
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 13, 2025 12:44:2139
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 13, 2025 12:05:330
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 13, 2025 11:58:190
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 13, 2025 11:56:010
Report