Back
नागपुर के कुही में पुल से आत्महत्या: CCTV में रिकॉर्ड हुआ दर्दनाक हादसा
AKAMAR KANE
Feb 24, 2026 04:03:46
Nagpur, Maharashtra
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आंभोरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून 25 वर्षीय तरुणाने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. प्रज्वल सोम ढेंगे असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल ढेंगे यांनी आंभोरा येथील पुलावरून उडी घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी तत्काळ अड्याळ पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली आहे.या घटनेमुळे परसोडी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह व अंधारामुळे शोधकार्याला अडचणी येत होत्या
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 05:17:570
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 24, 2026 05:04:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 24, 2026 05:03:420
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 05:02:430
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 24, 2026 04:49:420
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 24, 2026 04:36:360
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 24, 2026 04:36:160
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 24, 2026 04:34:210
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 24, 2026 04:30:420
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 24, 2026 04:00:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 24, 2026 03:48:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 24, 2026 03:47:170
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 24, 2026 03:46:280
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 24, 2026 03:45:550
Report