Back
महत्वपूर्ण: महाराष्ट्र में कानून-व्यवस्था पर राजनीतिक हस्तक्षेप बढ़ना चिंता का विषय
PNPratap Naik1
Oct 26, 2025 13:12:00
Kolhapur, Maharashtra
जयंत पाटील फलटण आणि खासदार लंके से जुड़ा मुद्दा - महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. पक्षातील नेते पुढारी वाचाळ पद्धतीने बोलून समाजात अशांतता निर्माण करत आहेत. जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे पेव महाराष्ट्रात फुटलय. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शाच्या नेमकं उलट आता महाराष्ट्र राज्य चाललं आहे. सरकारला कायदा सुव्यवस्था टिकवता आली नाही राज्यासाठी हा अडचणीचा काळ दिसतोय. राज्यातील जनता अतिवृष्टी आणि पुराला तोंड देत आहे. दुसरीकडे पोलिसांच्या अत्याचाराला देखील तोंड द्यावे लागतय. लोकांचे प्रश्न दुर्लक्षित करून नको त्या प्रश्नावर लोकांचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न राज्यकर्ते करत आहेत. जयंत पाटील राजकीय हस्तक्षेप विषयक - प्रत्येक गोष्टीत राजकीय हस्तक्षेप करण्याची प्रवृत्ती सातारा सांगली सोलापूर या भागात बळवली आहे. पोस्टमार्टमच्या रिपोर्ट साठी खासदार फोन करतात असा प्रकार तर व्हायचाच नाही. मात्र आता अशा गोष्टी सर्रास होत आहेत. राज्याच्या प्रमुखांसोबत फोटो काढायच आणि सगळ्या प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणायचा हे प्रकार सुरू आहेत. आता राज्याच्या प्रमुखांनी विचार करायला पाहिजे आपण कोणासोबत फोटो काढायचे. असे फोटो दाखवून प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा काही जणांचा उद्योग राज्यात सुरू आहे. मृत डॉक्टर महिलेने पोलिसाचं नाव हातावर लिहिलं होतं त्यामुळे पाच दहा मिनिटात त्या पोलिसाला ताब्यात घ्यायला हवं होतं. त्या पोलिसाला पळून जाण्याची व्यवस्था झाली. अतिशय गांभीर्याने हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात हाताळला जात नाही. जो शिरजोर आहे त्यालाच संधी जास्त असं सध्याचं राज्यातील चित्र आहे. निलेश लंके बाईट पॉईंट राज्याच्या राजकारणात गलिच्छपणा आला आहे. सध्या जातीभेद निर्माण करणारे राजकारणी पाहायला मिळत आहेत. नेते वाचाळ वीर झाले आहेत पोलिसांचा दबाव राहला नाही. या प्रवृत्तीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच थांबवू शकतो. लोकांचे संरक्षक म्हणूनच ज्यांच्याकडे पाहतो त्यांच्याकडूनच अशी कृत्य होत असतील तर त्याचा निषेध आहे. गृहमंत्र्यांनी अशा लोकांवर तात्काळ आणि कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 04:08:052
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 27, 2025 04:07:520
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 27, 2025 04:06:460
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 27, 2025 04:06:190
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 27, 2025 03:51:550
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 27, 2025 03:46:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 03:45:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 03:45:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 27, 2025 03:37:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 03:36:100
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 27, 2025 03:35:590
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 27, 2025 03:32:210
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 27, 2025 03:31:100
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 03:19:262
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 27, 2025 03:19:072
Report
