Back
भोकरदन नगर परिषद के दो वार्डों में मतदान 20 दिसंबर को, आयोग ने स्थगन हटाया
NMNITESH MAHAJAN
Dec 01, 2025 02:31:33
Jalna, Maharashtra
जालना : भोकरदनमध्ये दोन वॉर्डातील निवडणूक लांबली, 20 डिसेंबरला होणार मतदान
भोकरदन नगर परिषदेच्या प्रभाग क्र. 1 मधील अ आणि प्रभाग 9 मधील ब वॉर्डातील निवडणूक स्थगित झाली आहे. या दोन्ही ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या या आदेशाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. ज्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले होते, त्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात संबंधित निवडणूक निर्णय अधिकारीांनी अपील दाखल केलेल्या उमेदवारांना आपले नामनिर्भरपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे याप्रकरणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारीांनी 26 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर केलेली चिन्ह वाटपची कार्यवाही नियमबाह्य ठरते, असा ठपका ठेवून निवडणूक आयोगाने भोकरदन नगर परिषद निवडणुकीतील दोन वाडाँची निवडणूक पुढे ढकलली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowDec 01, 2025 03:03:0432
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 01, 2025 03:02:0567
Report
PNPratap Naik1
FollowDec 01, 2025 03:00:1874
Report
PNPratap Naik1
FollowDec 01, 2025 02:51:1768
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 02:51:0483
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 01, 2025 02:48:29153
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 02:48:04154
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 01, 2025 02:47:37119
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 02:47:10146
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 01, 2025 02:46:4693
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 01, 2025 02:46:25143
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 01, 2025 02:45:55155
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 01, 2025 02:32:04147
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 02:31:53132
Report