Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: दिव्यांग किसान गाय सहित पाझर तालाब में डूब कर मौत

NMNITESH MAHAJAN
Oct 13, 2025 01:30:50
Jalna, Maharashtra
जालना: दिव्यांग शेतकरी गाय सहित पाझर तालाब में डूब कर मृत्यु। भोकरदन तहसील के पलसखेड ग्राम की घटना। एंकर: दिव्यांग शेतकरी के साथ एक गाय पाझर तालाब में डूबकर मृत्यु हो गई है। यह घटना जालना के भोकरदन तहसील के पलसखेड में घटी है। 55 वर्षीय भाऊसाहेब जाधव इस किसान के नाम हैं। जाधव ने गाय को चरण्यासाठी खेत के बांध पर छोड़ दिया था। गाय पानी पीने के लिए बांध में गई, उसके पैर कीचड़ में फँस गए. उसी दौरान भाऊसाहेब जाधव भी गाय के पैर कीचड़ से निकालने गए, पर दिव्यांग होने के कारण तैरना नहीं आ पाया. परिणामस्वरूप वे और गाय गाद में फँसकर पानी में डूब गए और मृत्यु हो गई. घटना से क्षेत्र में शोक. पाँच घंटे बाद प्रशासन ने उनका शव बाहर निकाला।
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Oct 13, 2025 03:51:20
Vasai-Virar, Maharashtra:आदर सुनील राऊतांचं नाव सांगून महिलेकडून रो रो सेवा वेठीस वसई भाईंदर रो रो सेवेत घडला प्रकार अँकर - आ सुनील राऊत यांचे नाव सांगून, एका फॉर्च्युणार कार मधून आलेल्या एका महिलेने रो रो सेवेतून जाण्यासाठी रांगेत उभे असणाऱ्या सर्वच वाहनधारकांना वेठीस धरले... वसई ते भाईंदर चालणाऱ्या रो रो सेवेत रविवार संध्याकाळची ही घटना आहे ... महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने रोरो सेवेवर वाहतुकीचा ताण आला होता, या सेवेसाठी वाहन चालकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या असताना ही महिला VIP ट्रीटमेंट साठी पुढे आली होती...मात्र तिथे सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांनी तिला अडवले.. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याच वाहनांच्या रांगेत उभा असणाऱ्या एका जागरूक नागरिकाने या सर्व प्रकाराचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेर्यात कैद केला असून, त्यात एक रो रो सेवेचे तिकीट घेणारा व्यक्ती आ सुनील राऊत यांची गाडी आहे असे सांगतो, रांगेत अडकून तासंतास अडकलेली महिला रडताना दिसत आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रोरो सेवेने मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
4
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 13, 2025 03:50:19
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 13, 2025 03:47:56
Nashik, Maharashtra:Anchor भारतीय लष्कराच्या गरजेनुसार नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये बांधणी करण्यात आलेले तेजस हे लढावू विमान भारतीय वायुदलात समाविष्ट होण्यासाठी सज्ज झालेय. ऐन दिवाळीया पार्श्वभूमीवर 17 ऑक्टोबरला वायुदलात समाविष्ट होणार आहे. एचएएल येथील हे विमान तयार करण्यासाठी लागणाऱ्या तिसऱ्या प्रॉडक्शन लाइन्सचे या निमित्ताने केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. अमेरिकन कंपनीकडून इंजिनपुरवठ्यास विलंब झाल्याने हे तेजस वेळेत मार्च महिन्यातच वायुदलाकडे हस्तांतरित पूर्ण होऊ शकले नाही. हे विमान गेल्या होणे अपेक्षित होते. मात्र, आता विलंब झाला होता आता हे विमान शुक्रवारी वायुदलाकडे हस्तांतरित होईल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे लढाऊ विमानांच्या ९७ विमान तयार येथील कारखान्याची क्षमतादेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे ओझर वाढणार आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 13, 2025 03:46:43
Latur, Maharashtra:महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा जैसे राज्यों में मोटरसाइकिल चोरी करने वाली टोली उदगीर ग्रामीण पुलिस के हाथ लग गई है. उदगीर ग्रामीण पुलिस ने मोटरसाइकिल चोरी करने वाली टोली के तीन आरोपियों को गिरफ्तार किया है और उनके पास से 7 लाख 60 हजार रुपये कीमत की 11 दोपहिया वाहन बरामद किए गए हैं. पिछले कुछ दिनों से उदगीर शहर और उदगीर ग्रामीण पुलिस थाने की सीमा के भीतर मोटरसाइकिल चोरी की घटनाओं में वृद्धि हो रही थी. इसके संदर्भ में इन चोरों की खोज के लिए पुलिस टीमें स्थापित की गई थीं. इन टीमों के माध्यम से आरोपी की पहचान यह निकलकर आर्इ कि वे उदगीर में गाड़ियों की चोरी कर Karnataka के Bidar जिले में बेचते थे. पुलिस ने वहां छापा मारकर आरोपी को गिरफ्तार कर लिया. बाइट: राजकुमार पुजारी (वरिष्ठ पुलिस निरीक्षक, उदगीर ग्रामीण)
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 13, 2025 03:46:34
Dhule, Maharashtra:धुळे शहरात एलईडी लाईट रस्त्यांवर लावण्यामध्ये मोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे घटाने केलेला आहे. या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलनही केलेले आहे. शहरातील नागरिकांच्या कष्टाचा पैसा ठेकेदारा किती दिवस खतील असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे. एलईडी दिवे लावण्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आले. शहरातील रस्ते हे अंधारात हरवलेले आहेत मग कोट्यावाधि रुपये खर्च करून लावलेले एलईडी लाईट गेले कुठे? असा प्रश्न आंदोलन शिवसैनिकांनी उपस्थित केलेला आहे. १३ कोटीचा ठेका देऊन देखील धुळ्यात अंधाराचे साम्राज्य असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावरती टीका केली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमी वरती धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. धुळे महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून शहरातील एलईडी बदलण्याचा ठेका दिला, पण मुजोर ठेकेदाराने अनेक ठिकाणी एलईडी बंद असताना बदलविण्याची साधी तसदी देखील घेतली नाही त्यामुळे आज दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे शहरातील अर्ध्याच्या अधिक एलईडी बल्ब बंद अवस्थेत आहेत.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 13, 2025 03:45:24
Nashik, Maharashtra:Anchor मालेगावातील खासगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्त्या प्रकरणी गुन्हे दाखल होऊन सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, तत्कालीन अधीक्षक सुधीर पगार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.देवरे, पाटील व पगार यांना ९ सप्टेंबर रोजी नाशिक आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली होती. त्यांना पोलिस कोठडीही देण्यात आली. त्यांच्या अटकेचा कालावधी हा ४८ तासांपेक्षा जास्त असल्याने प्रकरणाचे गांभीर्य व यामुळे शासनाची जनमानसामध्ये प्रतिमा मलिन झाली. या बाबी विचारात घेता शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. अटकेच्या तारखेपासून त्यांना निलंबित करण्यात आले. नाशिक जि.प.मध्ये पाटील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तर देवरे उपशिक्षणाधिकारी, पगार नाशिकचे तत्कालीन अधीक्षक तर सध्या जि.प. बुलढाणा येथे अधीक्षक आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी या अधिकाऱ्यांचे निलंबन आदेश जारी केले आहेत
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 13, 2025 03:33:38
Kolhapur, Maharashtra:दिवाळीच्या तोंडावर खत दरवाढीचा फटका बसला आहे. यंदा रब्बी हंगामात आणि वर्षभरात तिसऱ्यांदा केंद्र सरकारने खतांच्या दरात वाढ केली असून शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. ऊस दरात 150 रुपये प्रति टन इतकी वाढ झाली असताना एका खताच्या बॅगेसाठी 200 रुपयाची दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. खरिपात दोनदा आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर तिसऱ्यांदा दरवाढ झाल्याने वर्षभरात शेतकऱ्यांना दीडशे कोटीचा फटका बसणार आहे. याशिवाय पाच टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त 20 ते 25 रुपये कोटीची भर पडत आहे. खतांचे जुने दर आणि नवीन दर नेमके काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. खताचा दर पूर्वी 1725 रुपये इतका होता आता नवीन दर 1850 रुपये इतका झाला आहे. या खताचा दर 1350 रुपये इतका होता तू वाढून 1500 रुपये इतका झाला आहे. तर पोटॅश खताचा दर पूर्वी 1600 रुपये इतका होता आता तोच दर 1800 रुपयावर येऊन पोहोचला आहे. एकीकडे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यात रब्बी हंगामाच्या तोंडावर खतदर वाढीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने वाढवलेले खतांची दर कमी करण्याची गरज आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 13, 2025 03:33:27
Bhandara, Maharashtra:भाजपला मोठा धक्का भाजपाचे दोन माजी नगरपालिका सेवकांसह अन्य पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. नगर परिषद निवडणुकींच्या तोंडावर भंडारा जिल्ह्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भंडारा शहरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या 2 माजी नगरपालिका सेवकांनी आपल्या अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. या प्रवेशानंतर भंडारा शहरात चर्चेला उधाण आले आहे. दोन दिवसापूर्वीच शिवसेनेतून लोकसभा युवा सेना अध्यक्ष भाजपा मध्ये गेले होते. आता भाजपा मधून पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उल्लेखनीय आहे की नगर परिषद निवडणुकांचे आरक्षण घोषित झाल्यानंतर विविध पक्षात हालचाली बघायला मिळत आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 13, 2025 03:33:08
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार, धडगाव, तळोदा या चार तालुक्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे या पक्षातून त्या पक्षात पक्षप्रवेश सोहळे सध्या रंगू लागले आहेत. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात शनिमांडळ गावातील ग्रामस्थांनी तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना-शिंदे गट पक्ष प्रवेश केल्याने याच्या फायदा पक्षाला होणार आहे. शनिमांडळ गाव हे पूर्वपट्ट्यातील सर्वात मोठे गाव असल्याने मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत याच्या परिणाम जाणवणार आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 13, 2025 03:23:15
Ambernath, Maharashtra:बदलापुरात एकनाथ शिंदेंना आमदार किसन कथोरेंचा धक्का भाजपाची अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती शिंदेंची शिवसेना पालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढणार? बदलापुरात शिवसेना आणि भाजप यांची मोठी ताकद आहे. मात्र भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात वाद असल्यामुळे युती होणार की नाही याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना गळाला लावण्याचं काम सुरू आहे. बदलापूरात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरबाड दौऱ्यावेळी किसन कथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. ही भेट विकास कामासंदर्भात असली तरी या भेटीतच युतीवर शिक्कामोर्तब झालं का? अशी ही एक चर्चा आहे. बदलापुरातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेत याकडेच आता सगळ्यанчं लक्ष लागलय.
4
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 13, 2025 03:22:52
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या पिंपळखुटी येथील बालकाचा सर्दी खोकल्याची औषधी घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश मध्ये कफ सिरप घेतल्याने बालकांचे मृत्यू झालेण्यासाठी आता यवतमाळ मध्ये देखील असाच प्रकार घडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. मृत सहा वर्षांच्या बालकाने यवतमाळ शहरातील बालरोगतज्ज्ञाकडून ४ व ६ ऑक्टोबर रोजी दोन दिवस औषध उपचार घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाची प्रकृती बिघडली. पालकांनी त्याला त्या बालरोगतज्ज्ञाकडे नेले, त्यांनी बाळाला शासकीय रुग्णालयात रेफर केले. बालकाचा मृत्यू झाल्याने शवचिकित्सा केली. त्यानंतर एफडीएने संबंधित रुग्णालयातील मेडिकलमधून काही औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहे. या औषधी मुळे बालकाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. बाळाचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला, तर इतर अवयव हिट्रॉपॅथालॉजीकडे तपासणीला दिले आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मेडिकल प्रशासनाने याची माहिती सहायक आयुक्त औषधी यांना दिली. जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांनाही माहिती देण्यात आली. त्यानंतर औषधी प्रशासनाच्या पथकाने ते खासगी बालरुग्णालय गाठले. तेथील मेडिकलमधून बाळाला देण्यात आलेल्या औषधींचे नमुने घेतले. ही औषधी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 13, 2025 03:22:17
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 13, 2025 03:22:03
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढायच्या की स्वतंत्र याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केल्या, रावल यांनी स्पष्ट केल आहे. ज्या ठिकाणी कार्यकर्ते स्वतंत्र लढू इच्छितात त्या ठिकाणी युती होणार नसल्याच त्यांनी स्पष्ट केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र भाजपाची सत्ता येईल असा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत, मात्र मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री जो निर्णय घेणार तो मान्य राहणार आहे, असा सांगत बैठकीत रावल यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. नंद्युरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप कामाला लागले असून, भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहादा येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला पक्षाने दिलेल्या आदेशाच्या पालन करणार असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री युती बाबत निर्णय घेतील, मात्र आम्ही स्वबळावर देखील निवडणूक लढू याची तयारी देखील आमचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. शहादा नगरपालिका वर भाजपाची एक हाती सत्ता येण्यासाठी सर्वेच कार्यकर्ते आणि उमेदवार कामाला लागले आहेत निवडणुकीचे बिगुल वाजला असून राज्यात मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती नगर पालिका आणि महानगरपालिकेंवर भाजपाची एक हाती सत्ता राहणार आहे कारण गल्लीपासून तो दिल्लीपर्यंत भाजपाचे कार्यकर्ते असून आणि लोकांच्या विश्वास फक्त आता भाजपावर राहिला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पूर्ण ताकतीने समोर ज्यांना असून आणि निवडणूक ही जिंकणार असल्याचे विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला,
0
comment0
Report
Advertisement
Back to top