Back
Farm sale fraud worth lakhs in Chhatrapati Sambhajinagar; father-son duo named in case
NMNITESH MAHAJAN
Oct 26, 2025 01:47:45
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर | शेती विक्रीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, बाप लेकाविरोधात गुन्हा
अँकर : व्यवहार करूनही शेती नावावर न करता परस्पर विक्री केल्यापراكाणी वाळूविक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाची तब्बल 8 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. त्यामूळे बाप लेका विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नानासाहेब शिनगारे आणि विशाल शिनगारे रा. जवळी बु, ता. कन्नड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत.या दोघांविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
ज्ञानदेव पाटोळे यांनी शेती खरेदी करण्याची इच्छा नातेवाईक ज्ञानेश्वर आणि अशोक शिनगारे यांच्याकडे व्यक्त केली होती. ज्ञानेश्वर यांनी चुलत भाऊ नानासाहेब शिनगारे यांच्याकडे जवळी बु, येथील शेती विक्री असल्याची माहिती दिली. 22 नोव्हेंबर 2024 रोजी नानासाहेब शिनगारे आणि ज्ञानदेव पाटोळे यांची भेट झाली. गट क्र. 39 मधील 58 आर शेतीबाबत 30 लाख रुपयांत व्यवहार ठरला. इसारपावतीपूर्वी 2 लाख रुपये रोख आणि 2 लाख 50 हजार रुपये आरटीजीएसद्वारे विशाल शिनगारे यांच्या खात्यात टाकले. 20 जानेवारी 2025 रोजी रजिस्ट्री करण्याचे ठरले. नानासाहेब यांनी पैशांची गरज असल्याचे सांगत 8 लाख 50 हजार रुपये पाटोळेकडून घेतले. मात्र, रजिस्ट्री करण्यास शिनगारे टाळाटाळ करत होते.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 28, 2025 06:36:310
Report
PNPratap Naik1
FollowOct 28, 2025 06:34:240
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 28, 2025 06:13:380
Report
AKAMAR KANE
FollowOct 28, 2025 06:13:100
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 28, 2025 06:09:020
Report
ABATISH BHOIR
FollowOct 28, 2025 05:55:521
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 28, 2025 05:54:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 28, 2025 05:34:570
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 28, 2025 05:15:140
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 28, 2025 05:08:071
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 28, 2025 05:07:054
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 28, 2025 04:56:230
Report
MAMILIND ANDE
FollowOct 28, 2025 04:56:000
Report
PNPratap Naik1
FollowOct 28, 2025 04:54:070
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 28, 2025 04:30:160
Report
