Back
छत्रपति संभाजीनगर पंचायत चुनाव: ठाकरे गट के सदस्य सामने आए, मतदान पर बना सस्पेंस
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 08:02:36
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर | पंचायत समिती निवडणूक, ठाकरे गटाचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्यानं मतदानासाठी गैरहजर राहिलो
निवडणूकीत गैरहजर राहिलेला उबाठाचा पंचायत समिती सदस्य आला समोर
छत्रपती संभाजीनगरच्या पंचायत समिती निवडणुकीत गैरहजर राहिलेले ठाकरे गटाचे पंचायत समिती सदस्य अखेर आज समोर आले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आमचा राग होता, भाजपला देखील आम्हाला मतदान करू नका असे मातोश्रीवरून सुचन्या होत्या. तसेच आमचा ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात नसल्याने आम्ही मतदान प्रक्रियासाठी तीनही सदस्य उपस्थित राहिलो नसल्याचे निवडून आलेले सदस्य दत्तात्रेय वरपे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे सदस्य भाजपने पळवले असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला होता.
दत्तात्रेय वरपे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowMar 11, 2026 09:36:130
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 09:30:500
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 11, 2026 09:11:360
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 11, 2026 09:11:140
Report
KJKunal Jamdade
FollowMar 11, 2026 09:10:580
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 11, 2026 08:49:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 11, 2026 08:46:160
Report
JMJAVED MULANI
FollowMar 11, 2026 08:16:480
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 11, 2026 08:02:070
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 11, 2026 07:49:140
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 07:47:400
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 11, 2026 07:45:550
Report
KJKunal Jamdade
FollowMar 11, 2026 07:31:270
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 07:07:020
Report