Back
गढ़चिरौली पुलिस ने मोबाइल टॉवर बैटरी चोरी के 4 मामले उजागर किए, चारों आरोपी गिरफ्तार
AAASHISH AMBADE
Dec 13, 2025 10:47:57
Gadchiroli, Maharashtra
गडचिरोली पोलीसांनी मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे 04 विविध गुन्हे केले उघड, आरोपींना केली अटक, चारचाकी, दूचाकी वाहन व मोबाईल टॉवरच्या बॅट-यांसह एकूण 27 लाख 71 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणाखाली जिल्ह्यात दुर्गम अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईल टॉवरची उभारणी झाली आहे. परंतु गेल्या काही काळापासून मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने तपास वेगवान केला. जिल्ह्यात संवेदनशील भागातील रामपूर, तुमडीकसा, कनगडी, कुलभट्टी व तोयागोंदी गावात मोबाईल टॉवर बॅट-यांच्या चोरीच्या घटना नोंद झाल्या होत्या. पोलीस पथकाने तपासादरम्यान बालोद (छत्तीसगड) मार्गावरील विविध सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि विशिष्ट वाहन मालकावर पाळत ठेवली. हा संशयित येरकड हद्दीत संशयितरित्या फिरत असल्याचे स्पष्ट झाले. मोवाड येथुन 04 आंतरराज्यीय आरोपी नामे 1) साबीर रमजान मलिक, वय 39 वर्षे, रा. मोहल्ला कल्याणसिंग मवाना (उ.प्र.), 2) अशोक हरीसींग मोर्या, वय 49 वर्षे, रा. न्यु सरेंद्रनगर थट्टीपूर, ग्वालीयर (म.प्र.), 3) जितेंद्र कुमार लक्समीचंद राठोड, वय 26 वर्षे, रा. नेताजी नगर, जाजगीर ता. जि. जाजगरी (छ.ग.) व 4) नामदेव रामा कांबळे, वय 43 वर्षे, रा. नेताजी नगर, एम.पी. नगर, भोपाल (म.प्र.) यांना ताब्यात घेण्यात आले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 13, 2025 11:11:100
Report
SNSWATI NAIK
FollowDec 13, 2025 11:10:48Navi Mumbai, Maharashtra:घणसोली में सड़क पर एक पुरुष ने नाबालिग लड़की का हाथ पकड़ा; परिजनों ने पकड़कर उसे पुलिस के हवाले किया
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 13, 2025 11:05:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 13, 2025 10:52:200
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 13, 2025 10:48:140
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 13, 2025 10:40:280
Report
AKAMAR KANE
FollowDec 13, 2025 10:20:33Nagpur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस पालघर प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत... या प्रकरणी लवकरच चौकशी केली जाईल
0
Report
AKAMAR KANE
FollowDec 13, 2025 10:19:430
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 13, 2025 10:16:230
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 13, 2025 10:16:000
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 13, 2025 09:47:510
Report
ABATISH BHOIR
FollowDec 13, 2025 09:38:490
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 13, 2025 09:37:330
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 13, 2025 09:37:180
Report