Back
नागपूर मॉडेल: 1 हजार पट्टे, 2.5 लाख लाभार्थी
AKAMAR KANE
Dec 13, 2025 10:19:43
Nagpur, Maharashtra
नागपूर - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री - (On पट्टे वाटप) गेल्या 30-40 वर्षात झोडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे... यासाठी संघर्ष केलाय, त्याही वेळेस पट्टेवाटप सुरू केले होते आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले आज एक हजार लोकांना मालकी हक्काचे पट्टे दिले, अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होईल, मालकी हक्काचे पट्टे देणार आहोत त्याबरोबर सिंधी निर्वासितांना पट्टे देत आहोत नागपूर मॉडेल आम्ही तयार केल आहे, त्याच्या जीआर आम्ही आता पूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे, महाराष्ट्रात जिथे-जिथे झोपडपट्टी लोक आहेत तिथे एम एम आर डी ए मध्ये एसआरए करतो म्हणून त्यांनाही लागू नाही कोणाचा कच्च घर असेल तर कोणालाही पक्क घर बांधण्यास अर्थसहाय्य देणार 50 हजार लाभार्थी होतील, आतापर्यंत 25 हजार झाले आहेत, यात वेगवेगळे प्रोसेस असते ती प्रोसेस सुरू असते हापट्टे बँकेबल आहेत, कुणाला कर्ज काढायचं असेल तर त्यांना कर्ज काढता येईल (On भाजप मुंबई कार्यकर्ते नाराजी ) मला असं वाटतं की फार कोणात नाराजी असेल असं वाटत नाही, कार्यकर्त्यांना वाटतं मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणे, विकासविमुख आणि पारदर्शक शासन आणणे आणि त्यासाठीच आम्ही महायुतीचा निर्णय घेतला आहे (On पालघर आदिवासी मुली -) याच्या चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत, आणि लवकरच चौकशी केली जाईल (On भाजप कल्याण डोंबिवली जागा - ) फक्त 55 जागांची मागणी भाजप का करेल?, भाजपा महत्त्वाचा पक्ष आहे त्यांनी अजून कुठली मागणी केली नाही, कल्याण डोंबिवली मध्ये मागच्या वेळेस 42 आमच्या जागा आल्या होत्या, तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत एक शिवसेना आणि दुसरा भाजप तिसरा पक्षाचा तिथे काही वजुद नाही, आम्ही आपसात बसून जागा वाटप करू - फॉर्मुला कुठेच राहणार नाही, जिंकणे हाच फॉर्मुला आहे (On अजित पवार बार्टी/सारथी) दादा अनेक वेळा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा लोक वेगळा अर्थ काढतात, पण मुळात ही योजना सुरू केली आहे ते जे काही आपले हुशार मुलं आहेत पण पीएचडी एफोर्ड करू शकत नाही, त्याकरिता ते काढलाय, त्यामुळे पाच लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातील जे होतकरू गरीब लोक आहेत त्यांना लाभ मिळणार नाही, याची चिंता दादांनी व्यक्त केली योग्य प्रकारे याबाबत निर्णय घ्यावा लागेल (On मनरेगा प्रियांका गांधी -हिंदी ) मला असं वाटतं त्या मनरेग कधी बोलतात,काम केलं नाही तरी त्या बोलतात, त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, खूप सकारात्मक बदलाव मोदीजींच्या सरकारने केला आहे त्यामुळे ग्राम विकास और ग्राम रोजगार निर्मितीत खूप मोठा फायदा होईल ( On संजय राऊत भाजप - शिंदे ) भाजपच्या नेतृत्वाला आम्ही जास्त ओळखतो की संजय राऊत (On राज ठाकरे पत्र - ) मी अजून पत्र वाचलेलं नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुली संदर्भात मी आकडेवारी सहित त्याची कारणे दिली आहेत, परत किती येतात हेही सांगितलेल आहे, यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि परत तीन दिवसात आली तरीही आपण बेपत्ता कंप्लेंट दाखल करतो त्यामुळे त्याची संख्या मोठी दिसते वर्षभरात 90% च्या वर मुली परत आणतो... (On नवाब मलिक-नवनाथ बन -) यावर आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे. रोज स्पष्ट करण्याची गरज नाही (On विरोधक अधिवेशनात - ) आमची कुठलीही रणनीती नाही, उलट या अधिवेशनात भरपूर चर्चा चालली आहे, याचा मला आनंद आहे ..- जे बिल मंजूर झाले त्याचाही आनंद आहे, चर्चा चालली त्याचा आनंद मानला पाहिजे, पायऱ्यावर आंदोलन करायचा आणि चर्चेत भाग घ्यायचं नाही याला लोकशाहीत स्थान नाही,त्यामुळे जास्तीत जास्त चर्चा करते याचा मला आनंद आहे (On संजय राऊत विदर्भ - ) हे काय बोलतात, ते काय बोलतात, त्याचा उत्तर देण्याकरिता मुख्यमंत्री आहेत का, एवढेच काम राहिले का मुख्यमंत्र्यांना
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 13, 2025 11:11:100
Report
SNSWATI NAIK
FollowDec 13, 2025 11:10:48Navi Mumbai, Maharashtra:घणसोली में सड़क पर एक पुरुष ने नाबालिग लड़की का हाथ पकड़ा; परिजनों ने पकड़कर उसे पुलिस के हवाले किया
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 13, 2025 11:05:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 13, 2025 10:52:200
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 13, 2025 10:48:140
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 13, 2025 10:47:570
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 13, 2025 10:40:280
Report
AKAMAR KANE
FollowDec 13, 2025 10:20:33Nagpur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस पालघर प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत... या प्रकरणी लवकरच चौकशी केली जाईल
0
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 13, 2025 10:16:230
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 13, 2025 10:16:000
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 13, 2025 09:47:510
Report
ABATISH BHOIR
FollowDec 13, 2025 09:38:490
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 13, 2025 09:37:330
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 13, 2025 09:37:180
Report