Back
मोदी के करिश्मे का दावा: चंद्र पर शिवशक्ति कॉलनी के पीछे क्या है सच्चाई?
PPPRASHANT PARDESHI
Nov 16, 2025 03:48:22
Dhule, Maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्मा संपूर्ण जगभर आहे. इतकच नव्हे तर त्यांनी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडल्याचा अजब दावा मंत्री जयकुमार रावल यांनी केला आहे. संपूर्ण जगामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा करिष्मा आहे. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते त्यामुळे ते अमेरिकेत फिरले असतील म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीने अमेरिकेत देखील निवडणूक लढवावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या असल्याचा टोला राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी लगावला आहे. बिहार विधानसभेच्या निकालानंतर बिहार, महाराष्ट्रात लढणे सोडून द्या. अमेरिकेत आता उमेदवार उभे करा. तेथील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवा. तिथेही तुमचा काय दबदबा आहे, तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या, असा खोचक टोला लगावत ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या टीकेला मंत्री जयकुमार रावल यांनी प्रत्युत्तर दिला आहे. संपूर्ण जगामध्ये मोदी साहेबांच्या नावाचं वजन असून अमेरिकेमध्ये देखील मोदी साहेबांना मानणारे खूप लोक आहेत. संपूर्ण जगामध्ये फ्रेंड्स ऑफ बीजेपी असून अनेक देश प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींना बोलवतात. चंद्रावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवशक्ती कॉलनी उघडली असल्याचा दावा करत मंत्री जयकुमार रावल यांनी शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला आहे.
124
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 16, 2025 05:33:010
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 05:16:1357
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 16, 2025 05:15:4883
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 05:00:3178
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 16, 2025 05:00:17106
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 16, 2025 04:47:02130
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 16, 2025 04:32:06119
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 16, 2025 04:23:1098
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 04:19:27206
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 16, 2025 04:18:2897
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 04:16:31Bhandara, Maharashtra:साकोली मध्ये शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर याचा शक्ती प्रदर्शन.. नगरसेवकांचे भरले नामांकन मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सध्या गुलदस्त्यातच.
204
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 03:48:09126
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 16, 2025 03:47:55123
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 16, 2025 03:47:22210
Report