Back
धुळे नगरपालिका चुनाव: भाजपा के उम्मीदवारों की बाढ़, 528 अर्ज 74 सीटों के लिए
PPPRASHANT PARDESHI
Dec 12, 2025 03:48:57
Dhule, Maharashtra
धुळे महापालिकेच्या निवडणूकसाठी भाजपत उमेदवार यांचा महापूर आल्याचे चित्र आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भाजपने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. धुळे महानगरपालिकेवर भाजपचे एकहाती सत्ता असून येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे अर्ज करण्यात आले आहेत. धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी भाजपाकडून 528 जणांनी इच्छुक म्हणून आपले अर्ज दाखल केले आहेत. नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती पक्षातर्फे घेण्यात येत असून सर्व मुलाखती झाल्यानंतर त्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात येणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान भाजपा तर्फे निवडणूक लढू पाहणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असून तिकीट वाटप करताना पक्षाचे देखील दमछाक होणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 12, 2025 05:48:200
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 12, 2025 05:47:590
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 12, 2025 05:35:560
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 12, 2025 05:00:360
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 12, 2025 04:48:120
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 12, 2025 04:36:110
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 12, 2025 04:17:390
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 12, 2025 04:17:230
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 12, 2025 04:15:470
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 12, 2025 04:03:580
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 12, 2025 04:01:200
Report
PNPratap Naik1
FollowDec 12, 2025 04:00:300
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 12, 2025 03:48:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 12, 2025 03:48:24Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:हार्ट अटैक के झटके से बेटे की मौत के बाद 90 वर्षीय माँ ने भी प्राण त्याग दिए. घटना वैजापुर तालुक के करंजगांव में घटी. बेटे का नाम भाऊसाहेब कचरू गंडे और माँ का नाम लक्ष्मीबाई कचरू गंडे है. एक ही दिन माय-लेक के मौत से गांव में शोक की लहर दौड़ पड़ी.
0
Report