Back
धुळे महापालिका: छह चुनाव कार्यालय, 74 नगरसेवकों के चयन के लिए आवेदन आज से
PPPRASHANT PARDESHI
Dec 20, 2025 04:30:23
Dhule, Maharashtra
धुळे महानगरपालिकेमध्ये 19 मधून 74 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी महानगरपालिकेने सहा ठिकाणी निवडणूक कार्यालय उभारले आहेत. 19 प्रभाग या सहा निवडणूक कार्यालयांमध्ये विभागण्यात झाले आहेत. या माध्यमातून एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज सहज भरता यावेत तसंच निवडणुका निपक्षपातीपणे संपन्न व्हावी या दृष्टिकोनातून हे सहा निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी हे प्रमुख असणार आहेत. या कार्यालयांच काम सुरळीत सुरू झाले असून, 23 तारखापासून अर्ज विक्रेला सुरुवात होणार असल्याचे माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowDec 20, 2025 06:04:200
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 20, 2025 06:01:050
Report
JMJAVED MULANI
FollowDec 20, 2025 05:47:240
Report
MAMILIND ANDE
FollowDec 20, 2025 05:45:370
Report
JMJAVED MULANI
FollowDec 20, 2025 05:19:19Baramati, Maharashtra:बारामतीत मतदान केंद्रावर तुरळक गर्दी.. बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व ३३ नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया... सकाळी सुरुवात झाली असून थंडीचा जोर कायम असल्याने मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 20, 2025 05:19:050
Report
PNPratap Naik1
FollowDec 20, 2025 04:45:460
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 20, 2025 04:32:140
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 20, 2025 04:30:410
Report
AKAMAR KANE
FollowDec 20, 2025 04:07:500
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 20, 2025 04:02:550
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 20, 2025 04:00:230
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 20, 2025 03:55:300
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 20, 2025 03:54:040
Report